MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

जगातील पहिला हायडेफिनेशन स्‍मार्टफोन लॉंन्‍च

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 20, 2012
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT

PICS: जगातील पहिला हायडेफिनेशन स्‍मार्टफोन लॉंन्‍च

PICS: जगातील पहिला हायडेफिनेशन स्‍मार्टफोन लॉंन्‍चबहुप्रतिक्षीत HTC कंपनीचा हायडेफिनेशन डिस्‍प्‍ले असलेला स्‍मार्टफोन बाजारात लॉंन्‍च झाला आहे. जपानमध्‍ये कंपनीने नवा HTC बटरफ्लाई J लॉंन्‍च केला आहे. या नव्‍या स्‍मार्टफोनमध्‍ये 5 इंचाचा सुपर LCD 3 डिस्‍प्‍ले आहे. जो 1920*1080 पिक्‍सलचा रिझोल्‍यूशन देते. हा फोन जपानमध्‍ये डिसेंबरपासून उपलब्‍ध होणार आहे. मात्र याच्‍या आंतरराष्‍ट्रीय लॉंन्चिगची काहीही माहिती मिळू शकलेली नाही. फोटोंच्‍या माध्‍यमातून जाणून घेऊयात या शानदार फोनच्‍या वैशिष्‍टयांबाबत…बाजारात उपलब्‍ध असलेल्‍या स्‍मार्टफोनमधील हा पहिला संपूर्ण एचडी अनुभव देणारा फोन आहे. याचे खास वैशिष्‍ट म्‍हणजे प्रतिइंच स्‍क्रीनमध्‍ये 440 पिक्‍सल आहेत.HTC बटरफ्लाई J मध्‍ये 1.5 GHz चे क्‍वालकॉम एस4 प्रो-क्‍वाडकोअर प्रोसेसर, 2 जीबी रॅम आणि 16 जीबीची इंटर्नल स्‍टोरेजची सुविधा देण्‍यात आली आहे.यामध्‍ये 8 मेगापिक्‍सलचा रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्‍सलचा फ्रंट कॅमेरा देण्‍यात आला आहे.फोनमध्‍ये अ‍ॅड्रायड 4.1 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टिम आहे. यामध्‍ये HTC Sense 4+ फिचर आहेकनेक्टिविटीसाठी HDMI out, microUSB, WiFi, ब्‍ल्‍यूटूथ 4.0 आणि NFC सुद्धा आहे.

PICS: जगातील पहिला हायडेफिनेशन स्‍मार्टफोन लॉंन्‍च

खास जपानसाठी या फोनचे एक विशेष डिझाईनचे मॉडेल बनवण्‍यात येत आहे. मात्र कंपनी त्‍यानंतर ते मॉडेल इतर देशातीही लॉंन्‍च करू शकते.

Tags: HTCSmartphones
ShareTweetSend
Previous Post

विंडोजची ‘आठवी’ खिडकी : Windows 8 येत आहे भन्नाट सुविधांसह

Next Post

गुगल आणि सॅमसंगचा अत्याधुनिक लॅपटॉप

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
गुगल आणि सॅमसंगचा अत्याधुनिक लॅपटॉप

गुगल आणि सॅमसंगचा अत्याधुनिक लॅपटॉप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech