MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

फेसबुक बदलतंय…

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 17, 2012
in Social Media
बदलत्या काळाबरोबर सर्वांनाच बदलावं लागतं. तंत्रज्ञानात तर हे बदल जरा लवकरच होतात. त्यामुळे एक बदल स्वीकारून त्याची सवय होत नाही , तोपर्यंत लगेच दुसरा बदल होतो आणि त्याच्यासह अॅडजस्ट करावं लागतं. बऱ्याचदा यूजर्सच्या सुविधेसाठी हे बदल केले जात असले तरी वारंवार बदल केल्याने सर्वसामान्यांचा गोंधळ हा होतोच. 

फेसबुकने आता पुन्हा ले-आऊट बदलायचं ठरवलंय. टाइमलाइन , मेसेज यासारख्या गोष्टींचे लेआऊट कंपनी बदलणार असून प्रश्न टाकून सव्र्हे करण्याचे फिचर बंद करण्याचा प्रयत्न आहे. फेसबुकने सध्या टाइमलाइनच्या नव्या फॉरमॅटची चाचणी सुरू केली आहे. त्यात सर्व पोस्ट डाव्या बाजूला एका खाली एक असतील तर फ्रेंड्स , प्लेसेस ,अॅप्स आणि इतर गोष्टी स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसतील. त्यामुळे पोस्ट थोड्या मोठ्या आकारात दिसतील. तसेच रिसेंट अॅक्टिव्हिटी , फ्रेंड्स यासारख्या गोष्टी नसतील तर उजवी बाजू रिकामी दिसणार आहे. जागा आहे म्हणून त्याठिकाणी पोस्ट टाकल्या जाणार नाहीत. सध्याच्या ले-आऊटमध्ये पोस्ट उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूला दिसत होत्या. त्यामुळे त्या पाहण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी युझर्सने केल्यामुळे फेसबुकने हे बदल करण्याचे ठरविले आहे. नव्या स्वरुपात टाइमलाइन आणखी सुटसुटीत दिसणार असल्याने गोंधळ कमी होईल ,अशी कंपनीला आशा आहे. नव्या टाइमलाइनमध्ये मात्र जुन्याप्रमाणेच तारखांचा बार उजव्या बाजूला वर दिसणार आहे. त्यामुळे यूजर्सला हव्या त्या महिन्यातील पोस्ट पाहता येतील. 

फेसबुकवर प्रश्न टाकून मित्रमंडळीकडून त्यांची मते मागविण्याचे फिचर यूजर्समध्ये लोकप्रिय होतं. मात्र आता हे फीचर बंद करण्याचा प्रयत्न करून दुसरीकडे लक्ष केंद्रित करायचा कंपनीचा विचार आहे. यूजर्सच्या न्यूज फीडमधील हे फिचर काढून टाकण्याचा कंपनीचा विचार आहे. येत्या काही दिवसात हा बदल अमलात येणार आहे. मात्र फेसबुक ग्रुप आणि पेजेसवर हे फीचर उपलब्ध आहेत. तसेच यूजर्सना त्यांचे जुने प्रश्न अॅक्सेस करता येतील. 

फेसबुकने मेल ऑप्शनमध्येही बदल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या नव्या फीचरमध्ये फेसबुक व्यतिरिक्त इतर यूजर्सही मेसेज पाठवू शकणार आहेत. तसेच त्यात फोटो , स्माईली टाकू शकणार आहेत. नव्या पर्यायात सर्च ऑप्शनही असणार असून त्यात नुकत्याच केलेल्या मेसेजमधून सर्च करता येईल. नव्या लेआऊटमध्ये लेटेस्ट मेसेज डाव्या हाताला दिसणार असून उजव्या बाजूला संपूर्ण मेसेज दिसणार आहेत. 

ADVERTISEMENT
Tags: Facebook
ShareTweetSend
Previous Post

‘आकाश’ या टॅब्लेटचा खरेच कितपत उपयोग होऊ शकेल

Next Post

स्मार्टफोन पीसी दोन्हीवर उपलब्ध अॅप्लिकेशन्स

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

June 19, 2023
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Faceeook Reels Earn Money

Reels आता फेसबुकवरही उपलब्ध : पैसेसुद्धा कमावता येणार!

February 23, 2022
Next Post

स्मार्टफोन पीसी दोन्हीवर उपलब्ध अॅप्लिकेशन्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech