MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 19, 2023
in Social Media

मेटा या कंपनीने (इंस्टाग्राम आणि फेसबुक यांची मालकी असलेली कंपनी) त्यांच्या युजर्ससाठी ट्विटरप्रमाणे दरमहा पैसे देऊन ब्ल्यु टिक मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या सेवेला त्यांनी Meta Verified असं नाव दिलं आहे. ही सेवा आता भारतात उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे.

iOS वर अॅप स्टोर व अँड्रॉईडवर प्ले स्टोरमार्फत पैसे देण्याचा पर्याय असून यासाठी तुम्हाला दरमहा ६९९ रुपये मोजावे लागतील. याद्वारे फेसबुक व इंस्टाग्राम दोन्हीकडे ब्ल्यु टिक मिळेल. भविष्यात वेबसाइटद्वारे पैसे देण्याचाही पर्याय मिळणार असून त्यामध्ये अॅप स्टोरची चार्जेस नसल्यामुळे ५९९ रुपये दरमहा असा प्लॅन असेल.

ADVERTISEMENT
  1. उजव्या कोपऱ्यात खाली तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा
  2. आता उजव्या कोपऱ्यात वर तीन आडव्या रेषा असतील त्यावर टॅप करा
  3. आता Meta Verified हा पर्याय निवडा
  4. आता Subscribe
  5. मग Pay Now
  6. आता तुमच्या App Store/Play Store मध्ये पेमेंटसाठी पर्याय निवडून सेटप करा.
  7. आता Get Meta Verified
  8. Take a photo of your ID

Meta Verified चे घेण्याचे फायदे

  • Verified Badge म्हणजेच ब्ल्यु टिक
  • अधिक अकाऊंट सुरक्षा
  • गरज पडेल तेव्हा सपोर्ट टीमसोबत बोलता येणार
  • खास स्टीकर्स जे फक्त Meta Verified युजर्सना मिळतील!

मेटाने अकाऊंट verify करण्यासाठी खालीलप्रमाणे काही नियम सांगितले आहेत.

  • तुमचं अकाऊंट यामार्फत verify करून घेण्यासाठी तुम्हाला सरकारी आयडी प्रूफ द्यावं लागेल. उदा. आधार, पॅनकार्ड, ड्रायविंग लायसन्स, इ.
  • तुमचं अकाऊंटचं नाव आणि सरकारी आयडीवरील नाव आहे जुळायला हवं
  • तुमचं वय १८ किंवा त्यापेक्षा अधिक असावं
  • तुम्ही आधी केलेल्या पोस्ट्ससुद्धा यासाठी तपासल्या जाऊ शकतात.
  • तुमच्या अकाऊंटवरून पूर्वी कोणतेही गैरप्रकार केलेला नसावा

Tags: FacebookInstagramMetaMeta VerifiedVerification
ShareTweetSend
Previous Post

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : Starfield सोबत अनेक नव्या गेम्स जाहीर!

Next Post

जियोचा नवा Bharat 4G फोन अवघ्या ९९९ रुपयात!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
मेटाचं टेक्स्टवरून संगीत तयार करणारं AudioCraft AI उपलब्ध!

मेटाचं टेक्स्टवरून संगीत तयार करणारं AudioCraft AI उपलब्ध!

August 5, 2023
मेटाचं नवं Threads ॲप उपलब्ध : ट्विटरशी थेट स्पर्धा!

मेटाचं नवं Threads ॲप उपलब्ध : ट्विटरशी थेट स्पर्धा!

July 6, 2023
Next Post
Jio Bharat 4G Phone

जियोचा नवा Bharat 4G फोन अवघ्या ९९९ रुपयात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech