MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

व्हिडिओ गेमिंगमध्ये सगळ्यांचा बाप सोनीचा PlayStation 4 लॉन्च

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 25, 2013
in गेमिंग
व्हिडिओ गेमिंगमध्ये सगळ्यांचा बाप सोनीचा PlayStation 4 लॉन्चव्हिडिओ गेमिंगमध्ये सगळ्यांचा बाप सोनीचा PlayStation 4 लॉन्चजापानमधील अग्रेसर इलेक्ट्रॉनिक कंपनी ‘सोनी’ने न्यूयॉर्कमध्ये बुधवारी PlayStation 4 लॉन्च केले. सोनीचा PlayStation 4 हा व्हिडिओ गेमिंगमध्ये सगळ्यांचा बाप असल्याची चर्चा आहे. याचे फीचर्स, ग्राफिक्स आणि सोशल मीडिया शेअरिंग लक्षात घेता PlayStation 4 हा नेक्स्ट जनरेशन गेमिंगमधील प्रकार मानला जात आहे.
 
मायक्रोसॉफ्टच्या Xbox 360 चे अपग्रेडेड व्हर्जन Nintendo’s Wii U शी मात्र  Play Station 4 ला स्पर्धा करावी लागणार आहे. PlayStation 4 हे सोनीचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. सोनीने गत सात वर्षात एकूण साडे सात कोटी PlayStation 3 विकले होते.
 
सोनीने आपल्या प्ले-स्टेशन 4 च्या लॉन्चिंगसोबत अनेक गेमिंग सॉफ्टवेअर रेंजची घोषणा केली  आहे. त्यात Bungie च्या shared-world shooter चाही समावेश आहे. Ubisoft चे WatchDogs याचे याच्या टायटल गेममध्ये समावेश करण्यात आला आहे.

व्हिडिओ गेमिंगमध्ये सगळ्यांचा बाप सोनीचा PlayStation 4 लॉन्च

व्हिडिओ गेमिंगमध्ये सगळ्यांचा बाप सोनीचा PlayStation 4 लॉन्चव्हिडिओ गेमिंगमध्ये सगळ्यांचा बाप सोनीचा PlayStation 4 लॉन्च

ADVERTISEMENT
Tags: GamingPlayStationPS4Sony
ShareTweetSend
Previous Post

अवघ्या आठ हजार रुपयात भारतात लॉन्च झाला APPLE TV

Next Post

फ्री कॉलिंगला वाढती पसंती

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Next Post

फ्री कॉलिंगला वाढती पसंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech