MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

फेसबुकला आपले फोटो का हवे असतात ?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 7, 2013
in Social Media
सोशल मीडियामध्ये युर्जसच्या फोटोवरून वादंग माजले आहे. फिल्टर्स आणि कॅमेरा अँप्सच्या मदतीने गेल्या वर्षभरात सोशल नेटवर्किंग वेबसाइट युर्जसना मोठे फोटो आणि प्रोफाइल पिक्चर अपलोड करायला भाग पाडत आहेत. कारण लोकांना फोटो पाहायला आवडते. ज्या वेबसाइटवर जास्तीत जास्त फोटो असतील, तेवढीच ती लोकप्रिय ठरते; पण बुधवारी फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकसह इतर कंपन्यांना प्रोफाइल आणि इतर फोटोंमध्ये एवढा रस का आहे, यामागील कारण स्पष्ट केले. झुकरबर्ग यांनी सांगितले की, जेवढे फोटो शेअर केले जातात, तेवढय़ा प्रमाणात जाहिराती मिळतात.

ऑनलाइन जाहिरात कंपन्यांना रंगीत, आकर्षक माध्यमांची गरज असते. त्यामुळे युजर कनेक्ट होतात. फोटोमुळे जाहिरातीचे संतुलन टिकून राहते. जाहिरातीचा फोटो कंटेंट न्यूज फीडसोबत जाऊ शकत नाही. न्यूज फीडवर पॉप अप आल्यावर युर्जस चिडू शकतात. फोटो जेवढा मोठा असतो, तेवढी मोठी जाहिरात मिळू शकते. इन्स्टाग्रामच्या यशाचेही हेच गमक आहे. छोट्या स्क्रीनवर ते मोठी इमेज दाखवतात. झुकरबर्ग सांगतात की, ‘जाहिरातदारांना मोठे फोटो आणि व्हिडिओच हवे असतात.असे फोटो आणि व्हिडिओ आम्हाला युर्जसने केलेल्या पोस्टमधून मिळतात. आमच्या प्रॉडक्ट डिझाइनचे एक तत्त्व आहे. ते म्हणजे- आमचे ऑरगॅनिक कंटेंटसुद्धा पेड कंटेंटप्रमाणेच असावे. आम्ही फोटोला प्राधान्य देण्याचे कारणही साहजिक आहे. टेक्स्ट किंवा व्हिडिओच्या तुलनेत फोटो सहजपणे पाहता येतात. एका सर्वेक्षणानुसार, फेसबुकवरील फोटोसोबत असलेल्या पोस्ट सामान्य पोस्टच्या तुलनेत 39 टक्के जास्त युर्जसना आकर्षित करतात.’ BHuffingtonpost.com

ADVERTISEMENT
Tags: FacebookPhotosPrivacy
ShareTweetSend
Previous Post

सरफेस आरटीवर एचडी चित्रपटांची मजा

Next Post

मोबाईल इंटरनेट वापर वाढला

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

June 19, 2023
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Faceeook Reels Earn Money

Reels आता फेसबुकवरही उपलब्ध : पैसेसुद्धा कमावता येणार!

February 23, 2022
Next Post
मोबाईल इंटरनेट वापर वाढला

मोबाईल इंटरनेट वापर वाढला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech