MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

एचपीचा ‘अ‍ॅलिएट पॅड’ देणार अ‍ॅपल आणि सॅमसंगला टक्कर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 12, 2013
in टॅब्लेट्स
एचपीचा 'अ‍ॅलिएट पॅड' देणार अ‍ॅपल आणि सॅमसंगला टक्कर!स्मार्टफोन आणि टॅब्लेट कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. गॅझेट जगतात दिवसागणिक स्मार्टफोन आणि टॅब्लेट बाजारात दाखल होत आहे. ‘एचपी’ (हॅवलेट पॅकार्ड) कंपनीनेही आता या स्पर्धेत उडी घेतली आहे. ‘अ‍ॅलिएट पॅड’ नामक टॅब नुकताच बाजारात सादर करण्‍यात आला आहे. बिजनेस क्लास व सरकारी वर्गासाठी हा टॅब फायदेशीर ठरणार आहे.एचपीने  आपल्या टॅबमध्ये आत्याधुनिक डिव्हाईसच्या वैशिष्‍ट्यांचा समावेश केला आहे. तसेच यात इको सिस्टिमला उपयोगी पडतील अशा गोष्‍टी ही दिल्या आहेत. एचपीचा  स्लिम आणि हलका आहे, असे कंपनीचे अधि‍कारी सुशीन राघवनने सांगितले.

एचपीचा 'अ‍ॅलिएट पॅड' देणार अ‍ॅपल आणि सॅमसंगला टक्कर!एचपीचा 'अ‍ॅलिएट पॅड' देणार अ‍ॅपल आणि सॅमसंगला टक्कर!

यात विंडोज 8 ,स्मार्ट जॅकेट आणि कनेक्टिव्हिटीच्या  अनेक सुविधा उपलब्ध आहेत.एचपीच्या ‘अ‍ॅलिएट पॅड’ची किंमत 43,500 हजार रूपये आहे. त्याचे वजन 0.63 किलो आणि जाडी 9.2‍ मिमी आहे.स्मार्टफोन आणि टॅब्लेट कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. गॅझेट जगतात दिवसागणिक स्मार्टफोन आणि टॅब्लेट बाजारात दाखल होत आहे. ‘एचपी’ (हॅवलेट पॅकार्ड) कंपनीनेही आता या स्पर्धेत उडी घेतली आहे. ‘अ‍ॅलिएट पॅड’ नामक टॅब नुकताच बाजारात सादर करण्‍यात आला आहे. बिजनेस क्लास व सरकारी वर्गासाठी हा टॅब फायदेशीर ठरणार आहे.’अ‍ॅलिएट पॅड’ बॅटरी खूप पॉवरफूल आहे. बॅटरी आठ तासापर्यंत सपोर्ट करते ;पण एक्सपांडेड बॅटरी 19 तासापर्यंत ही चालू शकते. 

ADVERTISEMENT

Tags: AppleElitepadHPSamsungTabletsWindows 8
ShareTweetSend
Previous Post

बार्सोलिनात मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्‍ये जगातील सर्वात वेगवान मोबाइल बाजारात!

Next Post

इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ‘ मायक्रोसॉफ्ट ‘

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
Next Post

इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ' मायक्रोसॉफ्ट '

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech