MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

मराठीटेक २.० : मराठीटेकवर येत आहेत नवे विभाग

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 1, 2016
in News
ADVERTISEMENT

आज तमाम मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत सादर करत आहोत मराठीटेक २.० !
प्रादेशिक भाषांमध्ये इंटरनेटचा वापर जास्तीतजास्त केला जावा आणि म्हणूनच इंटरनेट, कम्प्युटर अशा तंत्रज्ञानाबद्दल मराठी भाषेतून माहिती पोचायला हवी या उद्देशाने आम्ही मराठीटेकची स्थापना केली होती.
एप्रिल २०१६ पर्यन्त मराठीटेकच्या वेबसाइटला तब्बल सव्वा लाख वाचकांनी भेट दिली आहे! या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही सर्व वाचकांचे आभारी आहोत.

मराठीटेकचे सोशल मीडियावर चाहते 

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आम्ही मराठीटेकवर काही नवीन गोष्टी जोडण्याचे ठरवले आहे. जेणेकरून अधिकाधिक मराठी जनतेला टेक्नॉलॉजीमधील नवनवं संशोधन, नवी उपकरणं यांची माहिती मिळावी.

आम्ही नव्याने सुरू करत असलेले विभाग :

  • फोन्सची ओळख : या विभागात सध्या सादर होत असलेल्या नव्या फोन्सबद्दल माहिती दिली जाईल. 
  • अॅप ओळख : यामध्ये रोज नव्या अॅप्लिकेशनबद्दल सांगितलं जाईल जेणेकरून आपलल्या स्मार्टफोनचा पुरेपूर वापर करून घेता येईल. 
  • वेबसाइट ओळख : या विभागात काही उपयुक्त पण त्यामानाने  प्रसिद्ध नसलेल्या वेबसाइटबाद्दल माहिती दिली जाईल. 
  • नवं तंत्रज्ञान : या विभागात VR, 3D प्रिंटिंग अशा नवनवी तंत्रज्ञानाबद्दल लेख असतील. आम्हाला खात्री आहे हा विभाग तुम्हाला नक्की आवडेल. 
  • टॉप १० : यामध्ये सध्याच्या बाजारात उपलब्ध असणार्‍या फोन्स, अॅप्स मधील सर्वोत्तम दहांची यादी दिली जाईल जेणेकरून वाचकांना सर्वोत्तम फोन्सची खरेदी सोपी होईल. 

मराठीटेक २.० वैशिष्ठ्ये :

  • नवं अधिक सोप्पं रूप 
  • अधिकाधिक माहिती 
  • आणखी ताज्या अपडेट 
  • नवनवे व्हिडिओज 
  • फेसबुकवर रोज रंजक पोस्ट्स 
  • दैनंदिन वापरासाठी उपयुक्त सूचना 
  • स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, टीव्ही, गेम्स, कॅमेरा यांच्या नव्या तंत्रज्ञानाबद्दल खास लेख
मराठीटेक २.० यूट्यूब व्हिडिओ :

मराठीटेकसोबत जोडलेले रहा
Tags: MarathiMarathiTech
ShareTweetSend
Previous Post

फेसबुक F8 कार्यक्रम आणि फेसबुकवरील नव्या सोयी

Next Post

व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) म्हणजे काय ?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Bard Marathi

गूगलचा Bard AI आता मराठीतसुद्धा उपलब्ध!

July 16, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
iPhone Marathi Typing

आयफोनवर मराठी टायपिंग करणं आता सोपं झालंय!

November 10, 2022
Next Post
व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) म्हणजे काय ?

व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) म्हणजे काय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech