MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

एसुस झेनफोन ३ फोन्सची मालिका सादर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 19, 2016
in स्मार्टफोन्स
एसुस या तैवानी कंपनीने त्यांच्या प्रसिद्ध झेनफोन मालिकेमध्ये काल चार नवे फोन सादर केले असून झेनफोन २ सारखच यश पुन्हा मिळवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे. हे चार नवे फोन झेनफोन ३, झेनफोन ३ डिलक्स, झेनफोन अल्ट्रा आणि झेनफोन ३ लेजर या मॉडेल्स मध्ये उपलब्ध होतील. या फोन्ससोबतच यांनी झेनबुक ३ नावाचा लॅपटॉप आणि ट्रान्सफॉर्मर ३ प्रो सुद्धा सादर केलाय. ही उपकरणे जून महिन्यात Computex मध्ये जाहीर करण्यात आली होती.        
जाणून घेऊया झेनफोनच्या मॉडेल्समधील सुविधा

झेनफोन ३ डिलक्स: हा फोन आसुसचा फ्लॅगशिप डिवाइस (त्या कंपनीचं सध्याचं सर्वोत्तम प्रॉडक्ट) म्हणून ओळखला जाईल. यामध्ये सुविधाच तशा भक्कम दिल्या आहेत.

  • प्रॉसेसर : क्वालकॉम Snapdragon 821 2.4GHz
  • रॅम : 6GB आणि स्टोरेज : 256GB Internal (होय चक्क 256GB Internal Storage!)
  • डिस्प्ले : 5.7 इंच फुलएचडी AMOLED
  • कॅमेरा : 23MP सोनी सेन्सर, f/2.0, 4K विडियो आणि फ्रंट कॅमेरा 8MP          
  • बॅटरी : 3000mAh 
  • अँड्रॉइड 6.0 मार्शमेलो + ZenUI 3.0    
  • इतर : USB Type C पोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर 
  • किंमत : ६२,९९९ 
झेनफोन ३ अल्ट्रा : हा इतर फोन्सच्या मानाने सर्वात मोठा डिस्प्ले असलेला फोन आहे. 
  • प्रॉसेसर : क्वालकॉम Snapdragon 652 2.4GHz
  • रॅम : 4GB आणि स्टोरेज :  64GB       
  • डिस्प्ले : 6.8 इंच फुलएचडी 
  • कॅमेरा : 23MP सोनी सेन्सर, f/2.0, 4K विडियो आणि फ्रंट कॅमेरा 8MP          
  • बॅटरी : 4600mAh 
  • इतर : USB Type C पोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर, क्वीकचार्ज 3.0 दूसरा मोबाइल ह्या मोबाइलने चार्ज करता येतो!
  • किंमत :  ४९,९९९ 
 
झेनफोन ३  : हा इतर फोन्सच्या मानाने सर्वात मोठा डिस्प्ले असलेला फोन आहे. 

ADVERTISEMENT
  • प्रॉसेसर : क्वालकॉम Snapdragon 625 2.0GHz
  • रॅम : 3GB आणि स्टोरेज : 64 GB          
  • डिस्प्ले : 5.5 इंच फुलएचडी SuperIPS 
  • कॅमेरा : 16MP सोनी सेन्सर, f/2.0, 4K विडियो आणि फ्रंट कॅमेरा 8MP          
  • बॅटरी : 3000mAh 
  • इतर : USB Type C पोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर, क्वीकचार्ज 3.0 
  • किंमत : २७,९९९ 

झेनफोन ३ लेजर
:  हा एक बजेट स्मार्टफोन आहे.  

  • प्रॉसेसर : क्वालकॉम Snapdragon 430 2.0GHz
  • रॅम : 4GB आणि स्टोरेज : 32GB          
  • डिस्प्ले : 5.5 इंच फुलएचडी 
  • कॅमेरा : 13MP सोनी सेन्सर, EIS, f/2.0, 4K विडियो आणि फ्रंट कॅमेरा 8MP          
  • बॅटरी : 3000mAh 
  • इतर : USB Type C पोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर, क्वीकचार्ज 3.0, 0.03 सेकंदात फोकस!   
  • किंमत : १८,९९९ 
झेनबुक 3 लॅपटॉप :  झेनबुक नावाचा लॅपटॉप ज्यामध्ये i7 प्रॉसेसर, टाइप सी पोर्ट, 12.5 QuadHD डिस्प्ले, गोरीला ग्लास, 9 तासांची बॅटरी लाइफ, फिंगरप्रिंट रीडर आणि वजन केवळ 910 ग्रॅम! याची किंमत १,४४,९९०!  
एसुस झेनफोन 3 सध्या फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे : Asus Zenfone 3 on Flipkart

याआधीचा लेख : अॅडब्लॉकर आणि फेसबुकचा अॅडब्लॉकविरोधात नवा अल्गॉरिथ्म !

Tags: AsusSmartphonesZenfone
ShareTweetSend
Previous Post

अॅडब्लॉकर आणि फेसबुकचा नवा अल्गॉरिथ्म !

Next Post

अँड्रॉइड नुगट 7.0 व्हर्जन अपडेट गूगल नेक्सससाठी उपलब्ध !

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Next Post

अँड्रॉइड नुगट 7.0 व्हर्जन अपडेट गूगल नेक्सससाठी उपलब्ध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech