MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॉम्प्युटर्स

इंटेल i9 प्रॉसेसर सादर! : 18 Core असलेला CPU, 1 TeraFlop कम्प्यूटिंग पॉवर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 30, 2017
in कॉम्प्युटर्स

इंटेल या प्रॉसेसर क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने नवा प्रॉसेसर सादर केला असून आजपर्यंतचा सर्वात ताकदवान सीपीयू मानला जात आहे. गेल्यावर्षी 10 Core असलेला प्रॉसेसर सादर केला गेला होता. त्यावर आणखी अधिक ताकदीसह हा नवा Intel i9-7980XE आणला आहे!
या प्रॉसेसरची किंमत $1999 (~ ₹1,30,000) आहे (होय फक्त प्रॉसेसरचीच किंमत!!!). यामुळे हा AMD या दुसर्‍या स्पर्धक कंपनीने अलीकडेच सादर केलेल्या 16 Core Threadripper प्रोसेसरला मागे टाकून २०१७ चा सर्वात ताकदवान Cosumer प्रोसेसर बनला आहे! ज्या ग्राहकांना त्यांच्या कॉम्पुटरकडून खूप पॉवर लागणारी कामे करून घ्यायची आहेत त्यांच्यासाठी 4K रेजोल्यूशन मध्ये गेम खेळणे व सोबतच त्या ट्विच/यूट्यूब सारख्या ठिकाणी ऑनलाईन स्ट्रीम करणे सहजशक्य होणार आहे.
अर्थात हा प्रोसेसर सामान्य पीसी/डेस्कटॉपमध्ये दिसणार नाही कारण हा केवळ अधिक ताकदीच्या कॉम्पुटरमध्येच वापरला जाईल! मुळात ही चिप सर्वसामान्य ग्राहकांना समोर ठेऊन बनवलेलीच नाहीये. गेमर्स, स्ट्रीमिंग करणारे, उच्च दर्जाचे ग्राफिक्स/व्हिडिओ एडिटिंग करणार्‍या लोकांना याचा मोठा फायदा होईल. याच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा प्रोसेसर १ टेराफ्लॉप वेगाने कॉम्पुटिंग करणारा इंटेलचा पहिलाच Consumer प्रोसेसर आहे!

या प्रॉसेसरची आणखी काही कमी Core असलेली मॉडेलसुद्धा सादर करण्यात आली आहेत.
या प्रॉसेसरची इतर काही वैशिष्ट्ये :
i9 chips मध्ये 3.3GHz पर्यंत base clock speed असेल जो Turbo Boost 2.0 द्वारे 4.3GHz पर्यंत जाणारा dual-core speed आणि Turbo Boost 3.0 द्वारे 4.5GHz पर्यंत !

ADVERTISEMENT
Tags: ComputersIntelProcessors
ShareTweetSend
Previous Post

गूगल प्ले रिवॉर्ड्स अॅप भारतात उपलब्ध : गूगल प्ले पैसे मिळवा

Next Post

अॅपल WWDC17 : iOS 11, नवा iMac Pro, iPad Pro, MacOS High Sierra

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

August 3, 2023
इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

March 25, 2023
Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
Next Post
अॅपल WWDC17 : iOS 11, नवा iMac Pro, iPad Pro, MacOS High Sierra

अॅपल WWDC17 : iOS 11, नवा iMac Pro, iPad Pro, MacOS High Sierra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech