MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

गूगल प्ले रिवॉर्ड्स अॅप भारतात उपलब्ध : गूगल प्ले पैसे मिळवा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 24, 2017
in News

गूगल प्ले रिवॉर्ड्स अॅपद्वारे गूगल यूजर्सना सर्व्हे उपलब्ध करून देऊन त्याबदल्यात त्यांना गूगल प्लेच्या स्टोअर, गेम्स, अॅप्स, गाणी, चित्रपट, मासिके खरेदी करण्यासाठी गूगल प्ले स्टोअर क्रेडिट/पैसे देते. हे अॅप आता भारतात सुद्धा उपलब्ध झाल असून भारतीय यूजर्ससुद्धा या अॅपमधील सर्व्हेमध्ये भाग घेऊन त्याद्वारे पैसे मिळवू शकतात आणि त्याचा उपयोग गूगल प्ले स्टोअरवर खरेदीसाठी करू शकतात.

डाऊनलोड लिंक : Google Opinion Rewards on Google Play

हे अॅप डाऊनलोड करून Sign Up करा. समोर दिसतील त्या अटी मान्य करून पुढे जा. ज्या ज्या वेळी नवा सर्व्हे उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा नोटिफिकेशनमध्ये तसा संदेश दिसेल.

ADVERTISEMENT

या अॅपमधील सर्व्हेमध्ये हा लोगो कसा वाटतो? डिझाईन छान का? कोणती जाहिरात चांगली वाटते ? यानंतर तुम्ही कुठे फिरायला जाणार आहेत असे प्रश्न विचारले जातील. यासाठी तुम्ही त्याजागी फिरायला गेला आहात त्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातील. असा सर्व्हे उत्तरे देऊन पूर्ण झाल्यानंतर काही रुपये तुमच्या प्ले स्टोर क्रेडिट रूपात जमा झालेले दिसतील. हे पैसे तुम्ही गूगल प्ले स्टोरवरून अॅप्स, गेम्स, गाणी, चित्रपट, साप्ताहिके/मासिके खरेदी करण्यासाठी वापरू शकता! हे अॅप गूगल सर्व्हे टीमने तयार केलं आहे. २३ मे पासून हे भारतासोबत सिंगापूर आणि टर्कीमध्ये उपलब्ध केलं गेलं आहे.

incoming search terms : make money online from home google play credit free Survey opinion rewards marathi maharashtra 
Tags: GoogleGoogle PlayRewards
ShareTweetSend
Previous Post

मायक्रोसॉफ्ट शैक्षणिक कार्यक्रम : विंडोज १० एस व सर्फेस लॅपटॉप सादर!

Next Post

इंटेल i9 प्रॉसेसर सादर! : 18 Core असलेला CPU, 1 TeraFlop कम्प्यूटिंग पॉवर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Next Post
इंटेल i9 प्रॉसेसर सादर! : 18 Core असलेला CPU, 1 TeraFlop कम्प्यूटिंग पॉवर!

इंटेल i9 प्रॉसेसर सादर! : 18 Core असलेला CPU, 1 TeraFlop कम्प्यूटिंग पॉवर!

Comments 3

  1. Vivek Patil says:
    9 years ago

    क्रेडीट $ मधे की Rs मधे मीळते?
    क्रेडीट google play मधे आॅप अपलोड करण्यासाठी वापरू शकतो क

    Reply
  2. Vivek Patil says:
    9 years ago

    क्रेडीट $ मधे की Rs मधे मीळते?
    क्रेडीट google play मधे आॅप अपलोड करण्यासाठी वापरू शकतो क

    Reply
    • sbagal says:
      9 years ago

      हे क्रेडिट फक्त गूगल प्ले वरच वापरता येईल. अॅप्स, गेम्स, गाणी, चित्रपट, साप्ताहिके/मासिके खरेदी करण्यासाठी वापरू शकता!

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech