MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

अॅपलने जुन्या फोन्सची कामगिरी जाणीवपूर्वक कमी करत असल्याचं केलं मान्य!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 21, 2017
in स्मार्टफोन्स

काही दिवसांपूर्वी काही यूजर्सनी अॅपल आयफोनच्या जुन्या मॉडेल्सची कामगिरी फोन घेतल्यासारखी राहत नसून नंतर आपोआप कमी होऊ लागली असल्याच निदर्शनास आणल होतं. याबाबत ऑनलाइन फ्लॅटफॉर्मवर बोलायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसापूर्वी जॉन पूल या गिकबेंच डेव्हलपरने आयफोन 6S आणि आयफोन 7 ची कामगिरी तपासून पाहिली आणि अशा निष्कर्ष काढला की खरच अॅपल 10.2.1 आणि 11.2.0 या iOS आवृत्तीमध्ये कामगिरी कमी केली आहे. काही जणांनी यानंतर असा अनुभव सांगितला की नवी बॅटरी बसवताच कामगिरी पुन्हा पहिल्यासारखी होत आहे! आयफोन्स मध्यंतरी आपोआप बंद होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर अॅपलने हे पाऊल उचलल्याच समजत आहे.

यावर अॅपलने असं स्पष्टीकरण दिलं आहे कि जुन्या आयफोन्सना अधिक आयुष्य लाभावे म्हणून बॅटरी जुनी असल्यास करंट (विद्युत प्रवाह) संबंधित अडचणीमुळे नवी बॅटरी बदलून बसवेपर्यंत काहीसा कमी वेगात व कमी ताकदीने चालेल असे बदल केले आहेत! गेल्या वर्षी आयफोन 6, 6S आणि SE वर असलेली ही सोय आता आयफोन 7 ला सुद्धा देण्यात आली आहे! सोबत यापुढील मॉडेल्सवर सुद्धा असाच बदल केला जाऊ शकतो असही सांगण्यात आलं आहे! अॅपलने त्यांच्या ग्राहकांनी नवा फोन घ्यावा यादृष्टीने असं करत नसून जुन्या लिथियम बॅटरी ग्राहकांनी बॅटरी बदलावी जेणेकरून त्यांचं आयुष्य वाढेल म्हणून असे केलं जात असल्याचं सांगितलं आहे!

ADVERTISEMENT

Update (29/12/2017) : अॅपलने जुन्या आयफोन्सची कामगिरी जाणीवपूर्वक कमी केल्याबद्दल मागितली माफी! बॅटरी कमी किंमतीत बदलून देणार!  काही ग्राहकांनी अॅपलविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे! अधिकृत पोस्ट https://goo.gl/CaaoiV

Apple confirms it slows down old iPhones 

Tags: AppleiOSiPhoneOperating SystemsSmartphones
ShareTweetSend
Previous Post

सर्वोत्तम टॅब्लेट्स २०१७

Next Post

हिटमॅन स्नायपर गेम प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध : सोबत इतर अॅप्सवर ऑफर्स

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Next Post
हिटमॅन स्नायपर गेम प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध : सोबत इतर अॅप्सवर ऑफर्स

हिटमॅन स्नायपर गेम प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध : सोबत इतर अॅप्सवर ऑफर्स

Comments 1

  1. UI UX Design Training says:
    8 years ago

    Awesome work.Just wished to drop a comment and say i'm new your journal and adore what i'm reading.Thanks for the share

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech