हिटमॅन स्नायपर गेम प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध : सोबत इतर अॅप्सवर ऑफर्स

हिटमॅन स्नायपर गेम ही गेम क्रिसमसनिमित्त गूगल प्ले स्टोअरवर 6 दिवस मोफत उपलब्ध झाली असून नेम धरून खेळायच्या Sniper गेम्समध्ये ही गेम प्रसिद्ध आहे. स्नायपिंगचा अनुभव स्मार्टफोनवर आणण्यात या गेमचा मोठा वाटा आहे.  गेमप्लेसुद्धा उत्तम असून जसजसं पुढे जाऊ तसा अधिक समृद्ध होत जातो. 

डाऊनलोड लिंक https://goo.gl/hYbE5S


सध्या बऱ्याच गेम्सवर अशा ऑफर सुरु असून याअंतर्गत अॅप्स आणि गेम्सवर स्वस्तात उपलब्ध झाल्या आहेत. 
लिंक १ : https://goo.gl/7ky4Ej  लिंक २ : https://goo.gl/42Zcxt 


Hitman HitmanSniper Android Gaming Marathi
हिटमॅन स्नायपर गेम प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध : सोबत इतर अॅप्सवर ऑफर्स हिटमॅन स्नायपर गेम प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध : सोबत इतर अॅप्सवर ऑफर्स Reviewed by Sooraj Bagal on December 21, 2017 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.