MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

आधारला आता व्हर्च्युअल आयडी हा नवा पर्याय !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 12, 2018
in News

आधार कार्डच्या सुरक्षिततेसाठी आता व्हर्च्युअल आयडी हा नवा पर्याय उपलब्ध करून  देण्यात आला आहे. आधार वापरताना आधार क्रमांकाऐवजी दरवेळी बदलणारा व्हर्च्युअल आयडी देता येईल जेणेकरून आपल्या आधार बाबतची माहिती गोपनीय ठेवण्यास मदत होईल. गेल्या काही दिवसात आधार सुरक्षित नसून गोपनीयतेबाबत फारशी काळजी घेतली गेली नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता यूआयडीएआय या आधार नियमन संस्थेने व्हर्च्युअल आयडी सादर केला आहे.

व्हर्च्युअल आयडी म्हणजे काय ? : हा एक असा १६ अंकी क्रमांक आहे जो दरवेळी बदलत राहील आणि तो प्रत्येक वेळी आपल्या मूळ १२ अंकी आधार क्रमांकाला जोडलेला असेल. व्हर्च्युअल आयडी हा तात्पुरता क्रमांक असेल जो एकदा वापरल्यास परत वापरता येणार नाही! आधार वेरिफिकेशन/पडताळणी करण्याच्या ठिकाणी हा व्हर्च्युअल आयडी क्रमांक दिला की पुढच्या वेळी दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आधार पडताळणी लागेल तेव्हा दुसरा व्हर्च्युअल आयडी तयार झालेला असेल आणि तो वापरता येईल!

ADVERTISEMENT

आधार व्हर्च्युअल आयडीचा वापर करणं पूर्णतः ऐच्छिक असून जर तुम्हाला तो हवा असेल तरच तुम्ही वापरू शकता अन्यथा तुमचा नेहमीच १२ अंकी आधार क्रमांक चालेलच.  

ही सुविधा सुरक्षितता आणि गोपनीयता या दोन कारणांसाठी महत्वाची आहे. यामध्ये उदा. एअरटेलचं सिम खरेदी करण्यासाठीही गेला आहात तर तिथे तुम्हाला आधार क्रमांक विचारला जातो व त्यामुळे तो अप्रत्यक्षरीत्या त्यांच्याकडे आपला आधार क्रमांक साठवला जातो. ज्याचा गैर वापर होऊ शकतो. म्हणून जर तिथे व्हर्च्युअल आयडी वापरला तर त्यांना तो साठवून काहीच उपयोग होणार नाही कारण तो दुसऱ्यांदा कधीच वापरात येणार नाहीये! दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळी आधार व्हेरीफिकेशन असेल तेव्हा दुसराच व्हर्च्युअल आयडी १६ अंकी दिलेला असेल तो वापरावयाचा आहे.

व्हर्च्युअल आयडी तयार कसा करायचा ? : यूआयडीएआयने यासाठी वेबसाईट, अॅप,  आधार केंद्र इथे व्यवस्था केली आहे जी १ मार्च २०१८ पासून सुरु होईल.
वेबसाईट : resident.uidai.net.in  
mAadhar अॅप : mAadhar on Google Play

search terms what is aadhar virtual id, VID, UIDAI

Tags: AadharGovernmentHow ToPrivacySecurity
ShareTweetSend
Previous Post

सीईएस २०१८ मधील खास कॅमेरा, फोटोग्राफी उपकरणे

Next Post

सॅमसंगचे नवे स्मार्टफोन्स : गॅलक्सी ऑन 7 प्राइम, ए ८ भारतात उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Data Protection Bill

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक संसदेत मंजूर

August 10, 2023
लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

August 3, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
Next Post
सॅमसंगचे नवे स्मार्टफोन्स : गॅलक्सी ऑन 7 प्राइम, ए ८ भारतात उपलब्ध!

सॅमसंगचे नवे स्मार्टफोन्स : गॅलक्सी ऑन 7 प्राइम, ए ८ भारतात उपलब्ध!

Comments 1

  1. Ramesh says:
    8 years ago

    When will the aadhar virtual id be available?

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech