MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॅमेरा

सीईएस २०१८ मधील खास कॅमेरा, फोटोग्राफी उपकरणे

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 12, 2018
in कॅमेरा

कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) या इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठ्या कार्यक्रमामध्ये फोटोग्राफी क्षेत्रात सादर झालेली काही खास उत्पादने
DJI Ronin S : DSLR/मिररलेस कॅमेरासाठी डीजेआय या कंपनीचा गिम्बल जो देईल उत्तम स्टॅबिलायझेशन, ३ ऍक्सिस, प्रिसिजन कंट्रोल आणि मॅन्युअल फोकस कन्ट्रोलसुद्धा! याची किंमत अद्याप जाहीर केलेली नसली तरी फोटोग्राफर मंडळींमध्ये रॉनीन एस नक्की प्रसिद्ध होईल!

DJI OSMO Mobile 2 : स्मार्टफोनसाठी असलेला सर्वोत्तम गिम्बलची आता नवी आवृत्ती अली असून याची किंमत देखील पहिल्या मॉडेलपेक्षा कमी आहे! नव्या मॉडेलची बॅटरी लाईफ सुद्धा सुधारून आता १५ तासांपर्यंत करण्यात अली आहे.  याची किंमत 129$ (₹ ८२००) 

ADVERTISEMENT

पॅनासॉनिक GH5s : पॅनासॉनिकच्या प्रसिद्ध GH5 कॅमेराची सुधारित आवृत्ती GH5s सादर ! 
आता कमी प्रकाशात अधिक चांगली फोटोग्राफी,  Dual ISO 10.2-megapixel सेन्सर मात्र आता इन बॉडी स्टॅबिलायझेशन नाही! व्हिडिओ : https://youtu.be/2pnMi0CLF8w किंमत : ~₹१,६०,००० ($2499) 

निकॉनची नवी टेलीफोटो लेन्स : AF-S Nikkor 180-400mm f/4E TC1.4 FL ED VR सोबत 1.4x teleconverter ! फुल फ्रेम कॅमेरासाठीची ही लेन्स DSLR सोबत वापरल्यास आणखी दूर पर्यंतची छायाचित्रे टिपता येऊ शकतात! या लेन्सची किंमत ~₹ ७,९२,०००($12399)

वेस्टर्न डिजिटल SSD : WD कंपनीने फोटोग्राफर्ससाठी खास SSD (सॉलिड स्टेट ड्राइव्ह) सादर केल्या आहेत! 
My Passport Wireless SSD 250GB, 500GB, 1TB आणि 2TB मध्ये उपलब्ध होईल. यात 6700mAh बॅटरी असून यांची किंमत $230 ते $800 अशी आहे. 

Tags: CamerasDJILensNikonPanasonicPhotography
ShareTweetSend
Previous Post

सीईएस २०१८ मधील खास लॅपटॉप्स, टॅब्लेट्स

Next Post

आधारला आता व्हर्च्युअल आयडी हा नवा पर्याय !

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

June 11, 2021
DJI Air 2S

DJI चा नवा ड्रोन Air 2S : आता 1″ सेन्सर आणि 5.6K व्हिडिओसह!

April 16, 2021
DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

March 6, 2021
Ring Always Home Cam

ॲमेझॉनच्या रिंगचा उडणारा होम सिक्युरिटी ड्रोन कॅमेरा!

September 26, 2020
Next Post
आधारला आता व्हर्च्युअल आयडी हा नवा पर्याय !

आधारला आता व्हर्च्युअल आयडी हा नवा पर्याय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!