MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Events

E3 गेमिंग कार्यक्रम : हेलो, गियर्स ५, फॉलआऊट ७६, फोर्झा, इ. भन्नाट गेम्स जाहीर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 11, 2018
in Events, गेमिंग
ADVERTISEMENT

E3 (Electronic Entertainment Expo) या गेमिंग क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या कार्यक्रमात गेमिंग व्यवसायामधील मोठी नावं त्यांच्या गेम्स आणि त्यावर आधारित उपकरणं जगासमोर आणत असतात. सध्या कार्यक्रम Los Angeles येथे सुरू असून काल मायक्रोसॉफ्टने त्यांच्या एक्सबॉक्स कॉंन्सोलसाठीच्या गेम्स सादर केल्या!
दरम्यान मायक्रोसॉफ्टने चार गेमिंग कंपन्या अधिग्रहित करून स्वतःचा गेमिंग स्टुडिओ (The Initiative) सुरु करण्याचं जाहीर केलं आहे! सोनीच्या प्लेस्टेशनला exclusive गेम्स बाबत मागे टाकणं हे मायक्रोसॉफ्टचं पुढचं लक्ष्य दिसत आहे. सोबत नवी स्ट्रीमिंग सेवा आणि नवा कॉन्सोलसुद्धा आणत असल्याचं सांगितलंय !
खाली सर्व प्रमुख गेम्सच्या ट्रेलर्सच्या लिंक्स दिल्या आहेत. त्याद्वारे या गेम्सची झलक पाहू शकता. 

Forza Horizon 4 – E3 2018 – Announce Trailer : https://youtu.be/VmQNo8xtcAg
Halo Infinite – E3 2018 – Announce Trailer : https://youtu.be/fzwddyOeiXo

Fallout 76 Trailer – E3 2018 : https://youtu.be/L8gV7LSt6sI
The Elder Scrolls 6 Teaser – E3 2018 : https://youtu.be/BCNkwkXHCpI
Gears 5 Cinematic Trailer (Gears of War 5) : https://youtu.be/R3ooHNIYwhE
Devil May Cry 5 – Announcement Trailer : https://youtu.be/vc2656TCbgg
Just Cause 4: Announcement Gameplay Trailer : https://youtu.be/8xI54klfsdc
Metro Exodus E3 2018 Gameplay Trailer : https://youtu.be/hj6MrjuPJxM
KINGDOM HEARTS III – E3 2018 Frozen Trailer : https://youtu.be/gK7OhbQoJNg
Cyberpunk 2077  official E3 2018 trailer : https://youtu.be/8X2kIfS6fb8
PUBG – E3 2018 – Official Trailer : https://youtu.be/4rG9noTfb4A
Marvel’s Spider-Man – E3 2018 Showcase : youtu.be/X3ricWI0KHE
Crash Bandicoot N. Sane Trilogy : https://youtu.be/EuRrgm96qEM
Farming Simulator 19 : https://youtu.be/SKWR8B0LlhI
search terms E3 xbox ps4 games PC 
Tags: GamingHaloMicrosoftPCPS4PUBGXbox
Share6TweetSend
Previous Post

दुसर्‍यांचे फॉरवर्ड केलेले संदेश समजणार! : व्हॉट्सअॅपची नवी सोय

Next Post

पासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…?!?!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
Next Post
पासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…?!?!

पासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा...?!?!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech