MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Moto E5 व E5 Plus भारतात सादर : मध्यम किंमतीत आणखी स्मार्टफोन्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 10, 2018
in स्मार्टफोन्स

मोटो कंपनीने त्यांच्या प्रसिद्ध E मालिकेत दोन नवे फोन्स सादर केले असून कमी आणि मध्यम किमतीच्या फोन्सच्या ग्राहकांना समोर ठेऊन हे फोन बाजारात उतरवले आहेत. हे फोन्स एप्रिल महिन्यात जाहीर करण्यात आले होते.  E मालिकेत E5, E5 Plus आता भारतात अॅमॅझॉनवर उपलब्ध होतील! याबद्दल अॅमॅझॉनवर SBI ग्राहकांना आणि जिओवर डेटा ऑफर्स मिळणार आहेत!
 
Moto E5 किंमत ₹९९९९ आणि E5 Plus : किंमत ₹११,९९९

Moto E5 Plus Specs :
डिस्प्ले 6″ IPS HD+ Max Vision display, (1440 x 720)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 8.0 Oreo
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 430 1.4 GHz quad-core, Adreno 308 GPU
रॅम : 2 GB/3 GB
स्टोरेज : 16GB /32GB Expandable storage Up to 128 GB microSD
कॅमेरा : 12 MP f2.0, LED flash, PDAF,  laser autofocus
फ्रंट कॅमेरा : 5 MP
बॅटरी : 5000 mAh Rapid charger, 1.5-day battery
इतर : Fingerprint reader, Dolby Audio
Wi-Fi 802.11 b/g/n/ (2.4 GHz) Bluetooth 4.2 GPS, A-GPS, GLONASS
किंमत ₹११,९९९
Moto E5 Plus Video : https://youtu.be/JtWY-X4U_ig

ADVERTISEMENT

Moto E5 Specs  : यामध्ये 5.7″ HD+ (1440 × 720) डिस्प्ले, Snapdragon 425 प्रोसेसर, 4000mAh बॅटरी, 2GB रॅम, 16GB स्टोरेज, 13MP  मुख्य कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा फ्लॅशसह, Bluetooth 4.2,NFC अशा सुविधा मिळतील. किंमत ₹९९९९ 

Tags: MotoMoto EMotorolaSmartphones
Share24TweetSend
Previous Post

निकॉनचा सुपरझुम कॅमेरा Coolpix P1000 : 125x Optical Zoom व 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग

Next Post

इंस्टाग्रामवर स्टोरीजमध्ये प्रश्न विचारण्याची नवी सोय! : यूजर्ससाठी आणखी एक फीचर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
इंस्टाग्रामवर स्टोरीजमध्ये प्रश्न विचारण्याची नवी सोय! : यूजर्ससाठी आणखी एक फीचर!

इंस्टाग्रामवर स्टोरीजमध्ये प्रश्न विचारण्याची नवी सोय! : यूजर्ससाठी आणखी एक फीचर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech