MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Moto G6 व E5 मालिका सादर : G6, G6 Play, G6 Plus

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 19, 2018
in स्मार्टफोन्स

मोटो कंपनीने त्यांच्या प्रसिद्ध G आणि E मालिकेत प्रत्येकी तीन नवे फोन्स सादर केले असून कमी आणि मध्यम किमतीच्या फोन्सच्या ग्राहकांना समोर ठेऊन हे फोन बाजारात उतरवले आहेत.
सहा मॉडेल्स पुढील प्रमाणे Moto G मालिकेत G6, G6 Play, G6 Plus आणि E मालिकेत E5, E5 Play, E5 Plus
सध्या भारतीय किंमती सांगण्यात आलेल्या नसल्या तरी लवकरच हे फोन्स भारतात उपलब्ध निश्चित होतील.
Update : भारतात सादर G6 ₹१३,९९९ आणि G6 Play ₹११,९९९  Amazon वर उपलब्ध
Update (10 July 2018) : Moto E5 किंमत ₹९९९९ आणि E5 Plus : किंमत ₹११,९९९ भारतात सादर

Moto G6 Plus Specs :
डिस्प्ले 5.9″ IPS Full HD+, 1080p 18:9 Max Vision Corning Gorilla Glass 3

ऑपरेटिंग सिस्टिम : Android 8.0 Oreo

प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 630 2.2 GHz octa-core, Adreno 508 GPU
रॅम : 4 GB/6 GB
कॅमेरा : 12 MP & 5 MP dual rear cameras featuring Dual Autofocus Pixel technology,f/1.7 aperture
 4K Ultra HD video capture Timelapse video Slow mo
फ्रंट कॅमेरा : 8 MP  1080p (30 fps) Timelapse video Slow mo
स्टोरेज : 64 GB Expandable storage Up to 128 GB microSD
बॅटरी : 3200 mAh TurboPower charger, USB-C connector
इतर : Fingerprint reader, face unlock, Moto Key, Water protection, Dolby Audio
Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac (2.4 GHz + 5 GHz) Bluetooth 5.0 GPS, A-GPS, GLONASS NFC
Moto G6 Plus Video : https://youtu.be/CDzFdPhwkZM

Moto G6 Specs  : यामध्ये 5.7″ FullHD+ डिस्प्ले, Snapdragon 450 प्रोसेसर, 3000mAh बॅटरी, 3GB/4GB रॅम, 32GB स्टोरेज, 12MP+5MP  मुख्य ड्युअल कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा फ्लॅशसह, Bluetooth 4.2 अशा सुविधा मिळतील. 

Moto G6 Play Specs  : यामध्ये 5.7″ HD+ डिस्प्ले, Snapdragon 427 प्रोसेसर, 4000mAh बॅटरी, 2GB/3GB रॅम, 16/32GB स्टोरेज, 13MP  मुख्य कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा फ्लॅशसह, Bluetooth 4.2 अशा सुविधा मिळतील. 

Moto E5 Plus Specs :
डिस्प्ले 6″ IPS HD+ Max Vision display, (1440 x 720)

ऑपरेटिंग सिस्टिम : Android 8.0 Oreo

प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 430 1.4 GHz quad-core, Adreno 308 GPU
रॅम : 2 GB/3 GB
स्टोरेज : 16GB /32GB Expandable storage Up to 128 GB microSD
कॅमेरा : 12 MP f2.0, LED flash, PDAF,  laser autofocus
फ्रंट कॅमेरा : 5 MP
बॅटरी : 5000 mAh Rapid charger, 1.5-day battery
इतर : Fingerprint reader, Dolby Audio
Wi-Fi 802.11 b/g/n/ (2.4 GHz) Bluetooth 4.2 GPS, A-GPS, GLONASS
Moto E5 Plus Video : https://youtu.be/JtWY-X4U_ig

Moto E5 Specs  : यामध्ये 5.7″ HD+ (1440 × 720) डिस्प्ले, Snapdragon 425 प्रोसेसर, 4000mAh बॅटरी, 2GB रॅम, 16GB स्टोरेज, 13MP  मुख्य कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा फ्लॅशसह, Bluetooth 4.2,NFC अशा सुविधा मिळतील. 

Moto E5 Play Specs  : यामध्ये 5.2″ HD डिस्प्ले, Snapdragon 427 प्रोसेसर, 2800mAh बॅटरी, 2GB रॅम, 16GB स्टोरेज, 8MP  मुख्य कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा फ्लॅशसह, Bluetooth 4.2 अशा सुविधा मिळतील. 

search terms moto G6, G6 Play, G6 Plus, E5, E5 Play, E5 Plus India price launch 

ADVERTISEMENT
Tags: MotoMoto EMoto GMotorolaSmartphones
Share31TweetSend
Previous Post

सोनी Xperia XZ2 Premium सादर

Next Post

एसुस झेनफोन मॅक्स प्रो सादर : रेडमी नोट ५ प्रो सोबत स्पर्धा ?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

October 6, 2022
Next Post
एसुस झेनफोन मॅक्स प्रो सादर : रेडमी नोट ५ प्रो सोबत स्पर्धा ?

एसुस झेनफोन मॅक्स प्रो सादर : रेडमी नोट ५ प्रो सोबत स्पर्धा ?

Comments 2

  1. हिंद सागर says:
    5 years ago

    हे सर्व Unboxing व्हिडिओ जर मातृभाषेत उपलब्ध झाले तर..

    प्रयत्न करायला काय हरकत आहे..

    Reply
    • sbagal says:
      5 years ago

      आमचा त्यादृष्टीने विचार सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत त्या योग्य काळात दूर झाल्यास लवकरच असे व्हिडिओ उपलब्ध करून देऊ किंवा इतर कोणाला शक्य असल्यास त्यांचं सहकार्य घेऊ/त्यांना सहकार्य करू…

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!