MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

अॅमेझॉन पे खास ऑफर 3000 अॅड करताच मिळत आहेत 300 रुपये!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 30, 2018
in eCommerce

अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटची पेमेंट सेवा Amazon Pay इथे सध्या एक ऑफर सुरू आहे. ज्यामध्ये आपण Amazon Pay मध्ये ₹3000 टाकले की ₹300 मिळतात. उदा. तुम्ही जर Amazon Pay मध्ये ३००० टाकले तर ३३०० रुपये जमा झालेले दिसतील!

यासोबत आणखी एक ऑफर सुरू आहे ज्याअंतर्गत रीचार्ज केल्यास, बिल भरणा (वीज बिल, फोन बिल) केल्यास 75 कॅशबॅक मिळत आहे. मात्र हा कॅशबॅक मिळण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.

ADVERTISEMENT

  1. Amazon App मध्ये Amazon Pay वर जा 
  2. Add Money पर्याय निवडा 
  3. आता इथे 3000 किंवा त्याहून जास्त रक्कम अॅड करा (किमान ३००० गरजेचे)
  4. पुन्हा प्रथम ठिकाणी जाऊन Pay Bills निवडा 
  5. आता खाली बर्‍याच ऑफर्स दिसतील त्यामधील तुम्हाला हवी असेल ती ऑफर निवडून Claim Offer करा. रीचार्ज/ बिल भरून झाल्यावर लगेच कॅशबॅक आलेला दिसेल. 
  6. Amazon Pay मधील उर्वरित रक्कम तुम्ही रिचार्ज, बिल्स भरणा, तिकीट बुक करण्यासाठी वापरू शकता तसेच १० ऑक्टोबरपासून ग्रेट इंडियन सेल सुरु होत आहे त्यावेळी वस्तू खरेदी करण्यासाठीही वापरू शकता.        

३००० वर ३०० ही ऑफर ८ ऑक्टोबर पर्यंत सुरु राहील . ७५ रुपये कॅशबॅक ऑफरचा मात्र आज शेवटचा दिवस आहे. वर उल्लेख केलेल्या ऑफर्सबद्दल मराठीटेकची कोणतीही जबाबदारी नसून वाचकांनी स्वतः Terms वाचून कृती करावी . Amazon वर असलेल्या Conditions वाचून घ्याव्यात    

Tags: AmazonAmazon PayOffers
Share12TweetSend
Previous Post

फेसबुकच्या ५ कोटी यूजर्सचं अकाऊंट हॅक ! : सुरक्षेमधील बगमुळे अकाऊंटचा ताबा घेणं शक्य!

Next Post

गूगलची ब्राऊजरमधून गेम स्ट्रीमिंग सुविधा : प्रोजेक्ट स्ट्रीम जाहीर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Next Post
गूगलची ब्राऊजरमधून गेम स्ट्रीमिंग सुविधा : प्रोजेक्ट स्ट्रीम जाहीर

गूगलची ब्राऊजरमधून गेम स्ट्रीमिंग सुविधा : प्रोजेक्ट स्ट्रीम जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech