गूगल असिस्टंट मराठी भाषेत कसा वापरायचा ?

गूगल असिस्टंट आता मराठीत उपलब्ध! : दैनंदिन जीवनात अनेक गोष्टीत मदत करणारा गूगलचा असिस्टंट भारतात इंग्लिश आणि हिंदीनंतर आता मराठी भाषेतसुद्धा उपलब्ध झाला आहे. हा वापरण्यासाठी तुमच्या गूगल सेटिंग्जमध्ये मराठी भाषा जोडावी लागेल त्यानंतर तुम्ही मराठीत विचारलेल्या मराठी प्रश्नांना मराठी भाषेतच उत्तरे मिळतील! आहे न कमाल! नक्की वापरुन पहा.  गूगल असिस्टंटच्या मदतीने बर्‍याच गोष्टी करता येतात जसे की हवामान पाहणे, माहिती मिळवणे, गाणी लावणे, प्रश्नांची उत्तरे, विनोद, खेळ, SMS पाठवणे, अलार्म लावणे, इ. 

  1. गूगल असिस्टंट उघडा  (Home बटन दाबून धरा / Ok Google म्हणा / डाऊनलोड करा व उघडा
  2. त्यानंतर उजव्या कोपर्‍यात   More   Settings
  3. Devices मध्ये जा आणि तुमचा फोन निवडा 
  4. Assistant language निवडा आणि मग language preferences मध्ये जा 
  5. Add language निवडून इथे मराठी (Marathi) निवडा 
  6. प्रमुख भाषा म्हणून सेट करायचे असल्यास मराठी समोरील  Reorder पर्याय दाबून धरूनवर सरकवा
  7. आता मराठी तुमच्या फोनमधील प्रमुख भाषा म्हणून वापरली जाईल!
  8. यानंतर Ok Google असा उच्चार करून गूगल असिस्टंट सोबत संवाद साधता येईल! 

संदर्भ : 

  1. गूगल फॉर इंडिया २०१८ : गूगलच्या भारतीयांसाठी खास सोयी!
  2. अॅमेझॉन अलेक्सा असिस्टंटला आता मराठी भाषासुद्धा समजेल!

search terms : How to use google assistant in marathi? Google Assistant now supports Marathi
Google has launched Marathi language support for its virtual assistant, called the Google Assistant
how to operate your smartphone hands-free by using Marathi voice commands After English and Hindi Google Assistant now available in Marathi Soon in Bengali, Tamil, Telugu, Gujarati, Malayalam, Kannada, Urdu 

Exit mobile version