MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

अॅमेझॉन अलेक्सा असिस्टंटला आता मराठी भाषासुद्धा समजेल!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 16, 2018
in News

अॅमेझॉनने मंगळवारी त्यांच्या अलेक्सा या प्रसिद्ध व्हॉईस असिस्टंटमध्ये नव्या सोयी जोडल्या असून ज्यामुळे आता भारतीय भाषा बोलून सुद्धा आपण अलेक्साला आज्ञा देऊ शकतो! या नव्या स्किलचं नाव Cleo असं आहे ज्याद्वारे मराठी, तामिळ, कन्नड, बेंगाली, तेलुगू, गुजराती, हिंदी या भाषांमध्ये उपलब्ध होत आहे!

काही महिन्यांपूर्वी अॅमेझॉनने अलेक्साला नव्या भाषा शिकवण्यासाठी हे स्किल अमेरिकेत सादर केलं होतं त्यानंतर जर्मन, जापनीज, फ्रेंच भाषा सुद्धा शिकवल्या जात आहेत. कुठल्या प्रकारच्या असिस्टंटला आधी ती भाषा बोलण्यासाठी AI द्वारे मदत केली जाते.

ADVERTISEMENT

या स्किल दरम्यान किमान पाच गोष्टी आपल्या भाषेत बोलण्यासाठी सांगण्यात येईल. अलेक्सा काही ठराविक किंवा कुठल्याही गोष्टीवर बोलण्यास सांगू शकते.  यामुळे आपण बोलत असलेल्या भाषेबद्दल माहिती गोळा करण्यास अलेक्साला मदत होते आणि मग लवकरच ती त्या भाषेत बोलू शकते! जितका जास्त डेटा अभ्यासण्यासाठी मिळेल तितक्या लवकर ती भाषा शिकेल!

भारतीय भाषांमध्ये Cleo स्किल उपलब्ध झाल्यामुळे अलेक्सा आता हळूहळू भारतीय भाषा शिकून आपल्याशी आपल्या भाषांमध्ये संवाद साधेल! हे स्किल अॅमेझॉनच्या Echo (एको) उत्पादनांवर तसेच स्मार्टफोन अॅपमध्येसुद्धा उपलब्ध आहेत. अलेक्सा अॅपमधील स्किल विभागात Cleo पर्याय सुरु करा किंवा तुमच्याकडे  अॅमेझॉनच्या Echo असेल तर Enable Cleo अशी आज्ञा देऊ शकता.

अॅमेझॉनच्या एको स्मार्ट उपकरणे : Amazon Echo Products
अलेक्सा अॅप Amazon Alexa on Google Play
अलेक्सा अॅप Amazon Alexa on iTunes

search terms amazon alexa Indian languages cleo skill marathi

Tags: AIAlexaAmazonAssistanceEchoVoice
Share74TweetSend
Previous Post

यूपीआयची दुसरी आवृत्ती : UPI 2.0 सादर !

Next Post

केरळ पूरग्रस्तांना ऑनलाइन मदत!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
Next Post
केरळ पूरग्रस्तांना ऑनलाइन मदत!

केरळ पूरग्रस्तांना ऑनलाइन मदत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech