MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

PUBG Mobile 0.8.0 नवा सॅनहॉक मॅप सोबत बर्‍याच नव्या गोष्टी : आजपासून उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 12, 2018
in गेमिंग

टेनसेंट गेम्सची प्रसिद्ध गेम पब्जी मोबाइलसाठी आज पासून नवं अपडेट उपलब्ध हॉट असून 0.8.0 अपडेटमध्ये पीसी व्हर्जनमधील लोकप्रिय सॅनहॉक मॅप  (Sanhok map) सुद्धा जोडला जातोय! यासोबत काही नवीन शस्त्रे, गाड्या पाहायला मिळतील. १२ सप्टेंबरपासून हे अपडेट सर्वाना अँड्रॉइड व iOS वर उपलब्ध करून दिलं जात आहे.   

नव्या अपडेटमध्ये QBZ, एक ऑटोमॅटिक रायफल व फ्लेयर गन (flare gun) मिळेल. फ्लेयर गनमुळे एअरड्रॉप आपल्या जवळ मागवता येईल! जर आपण प्लेझोनच्या बाहेर असाल तर याच फ्लेयर गनने bulletproof UAZ बोलवता येईल! ही एक नवी गाडी या अपडेटमध्ये जोडण्यात आली आहे. आणखी एक मसल कार जी कॅन्व्हर्टिबलप्रमाणे वापरता येईल! आता वस्तू पिकअप करताना किती वस्तू उचलल्या जातील हे सुद्धा निवडता येईल.   

ADVERTISEMENT

नव्या अपडेटमधील बदल खालील प्रमाणे :
New Map: Sanhok can be downloaded independently, so enter the game and get it right away to join your friends in the rainforest!

It also comes with new weapons and vehicles:
– Flare Gun: a rare item that calls a super air drop if used within the Playzone, and a Bulletproof UAZ if used outside the Playzone.
– QBZ: an automatic rifle that fires 5.56mm rounds. Has both single shot and full-auto.
– Duckbill: an attachment for shotguns. Reduces vertical spread and increases horizontal spread.
– Muscle Car: 4 seats, and has both a hard-top and a convertible version.
– Bulletproof UAZ: 4 seats. Obtained from using the Flare Gun outside the Playzone.
Read More

काही दिवसांपूर्वीच PUBG Mobile तर्फे भारतात कॉलेज विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा जाहीर केली असून यामध्ये पन्नास लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत !

search terms : pubg mobile sanhok update 0.8.0 download 
Tags: GamingPUBG
Share14TweetSend
Previous Post

व्हॉट्सअॅप आता जिओफोनवर उपलब्ध !

Next Post

भुवन बाम (BB Ki Vines) बनला आहे १ कोटी सबस्क्रायबर्स असलेला पहिला भारतीय यूट्यूबर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

December 8, 2023
Next Post
भुवन बाम (BB Ki Vines) बनला आहे १ कोटी सबस्क्रायबर्स असलेला पहिला भारतीय यूट्यूबर!

भुवन बाम (BB Ki Vines) बनला आहे १ कोटी सबस्क्रायबर्स असलेला पहिला भारतीय यूट्यूबर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech