MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॅमेरा

सॅमसंगचा मागील बाजूस तीन कॅमेरा असणारा A7 (2018) स्मार्टफोन सादर

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
September 25, 2018
in कॅमेरा, स्मार्टफोन्स

सॅमसंगने आज मागील बाजूस तीन कॅमेरा असणारा त्यांचा पहिलाच स्मार्टफोन सादर केला आहे. यामध्ये २४MP मुख्य कॅमेरा, 5MP डेप्थ कॅमेरा तर 8MP 120 डिग्री अल्ट्रा-वाइड लेन्स चा समावेश आहे. 8MP 120डिग्री अल्ट्रा-वाइड लेन्सचा पाहण्याचा अँगल मानवी डोळ्यांऐवढाच आहे. यामुळे आपण पाहतो  त्यासारखे वाइड अँगल  फोटो काढण्यास मदत होईल असे सॅमसंगतर्फे सांगण्यात आले आहे. सॅमसंगच्या मते तरुणांमध्ये दररोज कॅमेरा वापरण्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर असून सेल्फी सोबतच रिअर कॅमेराचा दुप्पट वापर केला जात असल्याचे पाहूनच हा स्मार्टफोन डिझाइन करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलक्सी  A7 मध्ये  फिंगरप्रिंट सेन्सर उजव्या बाजूस आहे. त्याबरोबरच सॅमसंगचा सुपर एमोलेड इन्फिनिटी डिस्प्ले, 24 MP सेल्फी कॅमेरा, Exynos 7885 प्रोसेसर यांचा समावेश आहे. AR ईमोजीच्या मदतीने सेल्फी ईमोजीमध्ये तसेच GIF मध्ये सुद्धा रूपांतरित करण्याची सोय यामध्ये आहे. सोबतच पिक्सेल बिंनिंग ज्याद्वारे लो लाईट डिटेक्ट करून चांगल्या फोटोसाठी पिक्सेल एकत्र केले जातील, लाईव्ह फोकस फीचरच्या मदतीने फोटो क्लिक करताना व क्लिक केल्यानंतरही डेप्थ इफेक्ट एडिट करता येणार आहे. सीन ऑप्टिमायझर, प्रो लाइटनिंग यांसारख्या सुविधांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.

ADVERTISEMENT

सॅमसंग गॅलक्सी A7 (2018) २७ व २८ सप्टेंबर रोजी खास सेलच्या रूपात फ्लिपकार्ट, सॅमसंग ई-शॉप मध्ये उपलब्ध होईल. तसेच १८०००० आउटलेट मध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

Samsung Galaxy A7 (2018) Specifications
डिस्प्ले : 6 inch (2220х1080) FHD+  Display
प्रोसेसर : Samsung Exynos 7885. Octa Core 2.2GHz, 1.6GHz
रॅम : 4/6 GB
स्टोरेज : 64/128 GB (Expandable Upto 512GB)
बॅटरी : 3300 mAh Battery
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo 8.0
कॅमेरा : 24MP (f1.7) + 5MP f(2.2) + 8MP f(2.4) Ultra Wide, 120°
फ्रंट कॅमेरा : 24 MP (f/2.0)
रंग :  Black, Blue, Gold
सेन्सर : Fingerprint Reader (On the Side), Ambient Light Sensor, Proximity Sensor, Accelerometer, Gyroscope, Hall Sensor
इतर : USB Type-B, Dolby Audio, GPS/GLONASS, 3.5mm Audio Jack, Bluetooth 5.0, Gorilla Glass 3
किंमत : (4+64)GB : ₹२३,९९०
             (6+128)GB : ₹२८,९९०

लिंक – Buy Samsung Galaxy A7 2018 on Flipkart

Tags: CamerasPhotographySamsungSmartphones
Share19TweetSend
Previous Post

अॅमेझॉन प्राईम रिडींगद्वारे प्राइम ग्राहकांना मोफत पुस्तके उपलब्ध!

Next Post

मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१९ आता विंडोज व मॅकवर उपलब्ध!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

January 23, 2025
Apple iPhone 16 Series

ॲपलचे iPhone 16, 16 Pro, Watch Series 10, AirPods 4 सादर!

September 10, 2024
Google Pixel 9 Series

गूगलची Pixel 9 सिरीज सादर : आता Gemini AI सह!

August 14, 2024
Next Post
मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१९ आता विंडोज व मॅकवर उपलब्ध!

मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१९ आता विंडोज व मॅकवर उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech