MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

इंस्टाग्रामवर नेमटॅग उपलब्ध : मित्र जोडणं आणखी सोपं!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 6, 2018
in Social Media

इंस्टाग्राम या प्रसिद्ध फोटो शेरिंग अॅपमध्ये आता नेमटॅग्स घेण्यात आले असून याद्वारे आपण हे टॅग स्कॅन करून नवीन लोकांशी इंस्टाग्रामवर जोडले जाऊ शकतो!

नेमटॅग (Nametag) हे एक बदल करून स्वतः डिझाईन करता येईल असं कार्ड असून याद्वारे लोक आपली इंस्टाग्राम प्रोफाइलवर पोहचू शकतील! ही सोया एखादी व्यक्ती प्रत्यक्ष भेटली आणि त्यांना जर इंस्टाग्रामवर जोडलं जायचं असेल तर लगेच हा नेमटॅग स्कॅन करून जोडले जाऊ शकू… नेमटॅग्स आता अँड्रॉइड व iOS वरील सर्व यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
प्रोफाइल > ऑप्शन्स (तीन आडव्या रेषा) > Nametag 

ADVERTISEMENT

आपण या नेमटॅग्समध्ये रंग, इमोजी, किंवा स्टिकर्ससह असलेल्या सेल्फीसुद्धा जोडू शकतो!
ही नेमटॅग तयार केल्यावर आपण फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या ठिकाणी शेअर करू शकतो. अगदीच हौस असेल तर तो टॅग प्रिंट सुद्धा करू शकता किंवा काही दिवसात हे टॅग्स शर्टावर सुद्धा छापून घ्यायला सुरु करतील! (हल्ली काही सांगता येत नाही लोकांचं 😉) 

मराठीटेकला इंस्टाग्रामवर फॉलो करा : instagram.com/marathitech  

Tags: InstagramNametagsSocialSocial Media
Share19TweetSend
Previous Post

मधुराज रेसेपी ठरलं दहा लाख सबस्क्रायबर्स असलेलं पहिलं मराठी यूट्यूब चॅनल!

Next Post

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज १० ऑक्टोबरपासून! : अनेक ऑफर्स, डिस्काउंट!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Next Post
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज १० ऑक्टोबरपासून! : अनेक ऑफर्स, डिस्काउंट!

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज १० ऑक्टोबरपासून! : अनेक ऑफर्स, डिस्काउंट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech