फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज १० ऑक्टोबरपासून! : अनेक ऑफर्स, डिस्काउंट!

फ्लिपकार्ट या भारतातल्या आघाडीच्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटने त्यांचा मोठा सेल बिग बिलियन डेज परत आणला असून यावेळी दिवाळीच्या वेळेस होणारी खरेदी लक्षात घेऊन अॅमेझॉन व फ्लिपकार्ट दोघांनी त्यांचे सेल एकाच दिवशी सुरु करण्याचं ठरवलं आहे.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज् ऑफर्स : Flipkart Big Billion Days 2018
आम्ही या पोस्टमध्ये काही खास ऑफर्स/डील्सबद्दल माहिती देणार असून ही पोस्ट संपूर्ण सेल संपेपर्यंत रोज अपडेट केली जाईल. जेणेकरून तुम्हाला मोबाईल्स, लॅपटॉप्स सारख्या वस्तू स्वस्तात विकत घेण्यात मदत होईल.
तुम्ही जर आम्ही खाली दिलेल्या लिंक्सवरूनच प्रॉडक्ट्स विकत घेतले तर फ्लिपकार्ट आम्हाला त्यामध्ये काही कमिशन देईल ज्यामुळे आम्हाला ही साईट सुरु ठेवण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही कोणतीही खरेदी करताना आमच्याकडून लिंक्स घेऊन खरेदी करा व आम्हाला सहकार्य करा.  
आता प्रमुख ऑफर्सबद्दल पाहूया :
 • सर्व HDFC कार्ड धारकांना या सेलदरम्यान केलेल्या प्रत्येक खरेदीवर मिळालेल्या डिस्काउंट सोबत १०% अतिरिक्त सूट मिळेल. यासाठी HDFC डेबिट/क्रेडिट कार्ड द्वारे खरेदी करणे आवश्यक असेल. 
 • HDFC ची खरेदीच्या १०% सूट  (एकूण सूट ₹ १५०० होईपर्यंतच) 
 • फोनपे या UPI अॅपद्वारे खरेदी केल्यास १०% कॅशबॅक
 • एसूसच्या झेनफोन फोन्सवर सर्वाधिक सूट! भन्नाट डील्स!मोबाईल फोन्सवरील ऑफर्स : (या फोन्सवर HDFC ग्राहक असाल तर अतिरिक्त १०% सूट मिळेल!)

हेडफोन्स/स्पीकर्सवरील ऑफर्स :

कॅमेरा ऑफर्स : BBD Camera Offers
स्मार्ट वॉच / फिटनेस ट्रॅकर्स : BBD Offers on Wearables
लॅपटॉप्स : BBD Offers on Laptops
पॉवरबँक्स : BBD Offers on Powerbanks

या दिवशी त्या त्या प्रकारच्या वस्तूंवर ऑफर्स पाहायला मिळतील : -
Mobile Phones (मोबाईल फोन्स) : 11 Oct - 14 Oct 2018
TVs & Appliances (टीव्ही) : 10 Oct - 14 Oct 2018
Electronics (इलेक्ट्रॉनिक्स) : 11 Oct - 14 Oct 2018
Apparels & Footwear (कपडे) : 10 Oct - 14 Oct 2018
Books, Toys (पुस्तके, खेळणी) 10 Oct - 14 Oct 2018
Furniture (फर्निचर) : 10 Oct - 14 Oct 2018
Laptops & Tablets (लॅपटॉप्स) : 11 Oct - 14 Oct 2018

search terms : amazon great indian sale offers deals discounts on smartphones, tv, laptops, tablets, electronics
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज १० ऑक्टोबरपासून! : अनेक ऑफर्स, डिस्काउंट! फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज १० ऑक्टोबरपासून! : अनेक ऑफर्स, डिस्काउंट!                                                   Reviewed by Sooraj Bagal on October 08, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.