MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॅमेरा

सॅमसंगचा ४ कॅमेरे असलेला जगातला सर्वात पहिला फोन!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 11, 2018
in कॅमेरा, स्मार्टफोन्स

काही दिवसांपूर्वीच पाठीमागे तीन कॅमेरे असलेला A७ सादर केल्यानंतर आता सॅमसंगने पाठीमागे चार कॅमेरे असलेला जगातला पहिला स्मार्टफोन Galaxy A9 सादर केला आहे! यामध्ये सर्वच प्रकारचे कॅमेरे जोडून फोटोग्राफीसाठी वेगळा अनुभव देण्याचा सॅमसंगचा प्रयत्न आहे! हा फोन Caviar Black, Lemonade Blue आणि Bubblegum Pink या रंगामध्ये उपलब्ध होईल. एक दोन तीन म्हणता म्हणता आता थेट चार कॅमेरे टाकून सॅमसंगला अशी काय गुणवत्ता साधता येणार आहे त्यांनाच ठाऊक…!

फोन मध्ये पाठीमागे वक्राकार 3D ग्लास असून  Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

यामधील पाठीमागे असलेले चार कॅमेरे खालीलप्रकारे

  1. Ultra wide sensor with 120-degree field of view 8MP f/2.4 aperture 
  2. Telephoto lens : 10MP f/2.4 aperture 2x optical zoom 
  3. मुख्य कॅमेरा : 24MP f/1.7 aperture
  4. depth कॅमेरा : 5MP f/2.2 aperture

Samsung Galaxy A9 2018 : Specs
डिस्प्ले : 6.28-inch Super AMOLED display with full HD+ resolution
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo-based TouchWiz UI
प्रोसेसर : Snapdragon 660
GPU : Adreno 512
कॅमेरा : 24 MP, f/1.7, PDAF
8 MP, f/2.4, 12mm (ultrawide)
10 MP f/2.4, (telephoto), 2x optical zoom
5 MP, f/2.2, depth sensor
फ्रंट कॅमेरा : 24 MP, f/2.0
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB  sd cart slot up to 512GB
बॅटरी : 3800mAh with Fast Charge
किंमत : EUR 599 (~₹ ५१,३००)
भारतीय किंमत : ₹ ३६,९९० (6GB) | ₹ ३९,९९० (8GB)

अधिकृत माहिती : Samsung Galaxy A9 with Quad Camera

search terms : world’s first smartphone with quad camera setup Samsung galaxy A9

Tags: CamerasPhotographySamsungSmartphones
Share68TweetSend
Previous Post

रेझर फोन २ सादर : 120Hz डिस्प्ले असलेला गेमिंग स्मार्टफोन!

Next Post

नोकिया ३.१ प्लस स्मार्टफोन सादर : नोकीयाचा आता स्वस्त पर्याय उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
नोकिया ३.१ प्लस स्मार्टफोन सादर : नोकीयाचा आता स्वस्त पर्याय उपलब्ध!

नोकिया ३.१ प्लस स्मार्टफोन सादर : नोकीयाचा आता स्वस्त पर्याय उपलब्ध!

Comments 2

  1. MeMarathi says:
    7 years ago

    Oh my god, thats an incredibly great example of innovation. I am eagerly waiting for A9. Thanks for making aware of such mobile.

    Reply
  2. MeMarathi says:
    7 years ago

    Oh my god, thats an incredibly great example of innovation. I am eagerly waiting for A9. Thanks for making aware of such mobile.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech