MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

फेसबुकचा पुन्हा घोळ : आता ६८ लाख युजर्सचे खाजगी फोटो उघड!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 17, 2018
in Social Media

फेसबुक पुन्हा एकदा बगला (त्रुटी) बळी पडलं असून यामुळे तब्बल ६८ लाख वापरकर्त्यांचे खासगी फोटो डेव्हलपर्स परवानगी शिवाय पाहू शकत होते जे त्यांनी सेटिंग्जनुसार पाहणं अपेक्षित नाहीय! या डेव्हलपर्सच्या अॅप्सना मर्यादित फोटो पाहण्याचीच परवानगी असताना या बगमुळे त्यांना युजर्सचे प्रायव्हेट फोटो सुद्धा पाहता येत असल्याचं उघड झालं आहे! यामध्ये स्टोरीजमधील फोटोंसोबत सोबत युजर्सनी अपलोड केलेले मात्र कधीही पोस्ट न केलेले फोटोसुद्धा उघड झाले आहेत यावरून हा बग कुठवर नुकसान करत होता याची कल्पना येईल…

२०१८ वर्ष युजर्सच्या प्रायव्हसीसाठी सर्वात वाईट वर्ष ठरलं म्हटलं तर आश्चर्य वाटू नये जवळपास सर्वचज मोठ्या साईट्सना कोणत्यातरी सेवेत हॅकला सामोरं जावं लागलं आहे! 

१२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान हे फोटो उघड होण्याची घटना घडली आहे. फेसबुकला याविषयी २५ तारखेला माहिती मिळाली मात्र त्यांनी आजपर्यंत हे उघड केलं नाही! भरीस भर त्याच दरम्यान फेसबुकवरच आणखी एक बग सापडला होता!

ADVERTISEMENT

ज्या युजर्सचे फोटोज उघड झाले होते त्यांना नोटिफिकेशन दिसेल कि photos may have been exposed… फेसबुक आता सांगत आहे कि याद्वारे उघड झालेले फोटो डेव्हलपर्सना डिलीट करण्यास आवाहन करत आहोत पण आता हे किती उपयोगी ठरणार हा वेगळाच प्रश्न आहे! ८७६ देशांतील जवळपास १५०० अॅप्सना हा परवानगी नसताना ऍक्सेस मिळाला होता! 

अधिक माहिती Important information about your photos on Facebook

Tags: BugsFacebookHackingPrivacySecurity
Share8TweetSend
Previous Post

आता व्हॉट्सअॅपमध्येच पहा युट्युब, फेसबुक व्हिडिओज! : PIP मोड सर्वांना उपलब्ध!

Next Post

आता गूगलची शॉपिंग वेबसाइट भारतात उपलब्ध! : अॅमेझॉन, फ्लिपकार्टशी स्पर्धा?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

June 19, 2023
ट्विटर हॅक : बराक ओबामा, बिल गेट्ससारख्या प्रसिद्ध व्यक्तींची अकाऊंट्स हॅक!

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

January 6, 2023
CCH ॲपद्वारे अनेकांची दामदुपटीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक!

CCH ॲपद्वारे अनेकांची दामदुपटीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक!

October 13, 2022
Next Post
आता गूगलची शॉपिंग वेबसाइट भारतात उपलब्ध! : अॅमेझॉन, फ्लिपकार्टशी स्पर्धा?

आता गूगलची शॉपिंग वेबसाइट भारतात उपलब्ध! : अॅमेझॉन, फ्लिपकार्टशी स्पर्धा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech