MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

पब्जी पीसीवर नवा विकेंडी मॅप : बर्फाळ भागात गेमची मजा!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 9, 2018
in गेमिंग

बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरु असलेला स्नो मॅप एकदाचा उपलब्ध झाला असून पब्जी पीसी आवृत्तीमध्ये हा पाहायला मिळेल. या मॅपला विकेंडी Vikendi असं नाव देण्यात आलं असून इरँगल, मिरामार, सॅनहॉक नंतर हा नवा मॅप १९ डिसेंबरपासून लाईव्ह सर्व्हरवर येईल. सध्या टेस्ट सर्व्हरवर हा मॅप वापरू शकतो! हा मॅप प्लेस्टेशन आणि एक्सबॉक्स या कॉन्सोल्सवर जानेवारीत पाहायला मिळेल! 

टेस्ट सर्व्हरवर उपलब्ध असलेला हा मॅप चाचणीसाठी असून याद्वारे या मॅपमध्ये खेळताना येणाऱ्या अडचणी/बग्ज दूर करता यावेत या उद्देशाने टेस्ट सर्व्हरवर आधी उपलब्ध करून देण्यात आलेला असतो. हा मॅप 6 x 6 ग्रिड असलेला आहे आणि पूर्णतः बर्फाने आच्छादलेला आहे. हा मॅप आर्क्टिकमधील रिसॉर्ट आयलंड आधारित असल्याचं सांगितलं जातंय. दुकाने, गावं, डायनो पार्क, कॉस्मोड्रोम अशा गोष्टी पाहायला मिळतील. यामध्ये प्लेयर बर्फावरून चालल्यानंतर बर्फावर पावले उमटणार असल्यामुळे आणखी काळजी घेऊन गेम खेळावी लागेल! G36C ही नवी बंदूक जोडण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

हा विकेंडी मॅप लवकरच पब्जी मोबाईलमध्येही 0.10 अपडेटद्वारे उपलब्ध होणार आहे! सोबतच ही गेम प्लेस्टेशनवर येणार आहे. ही गेम सध्या विंडोज, अँड्रॉइड, एक्सबॉक्सवर उपलब्ध आहे.   

Tags: GamingPUBG
Share10TweetSend
Previous Post

विंडोज १० मध्ये लवकरच नव्या आयकॉन्स : ऑफिसमधील वर्ड, पॉवरपॉईंटलासुद्धा नवं रूप!

Next Post

मंगळावरचा आवाज ऐका : नासाच्या इनसाईटने पाठवला मंगळावरील आवाज!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

December 8, 2023
Next Post
मंगळावरचा आवाज ऐका : नासाच्या इनसाईटने पाठवला मंगळावरील आवाज!

मंगळावरचा आवाज ऐका : नासाच्या इनसाईटने पाठवला मंगळावरील आवाज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech