MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंगचे नवे M10, M20 स्मार्टफोन्स सादर!

बजेट स्मार्टफोन्समध्ये आता सॅमसंगचेही M मालिकेद्वारे पर्याय!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 28, 2019
in स्मार्टफोन्स

सॅमसंग इंडियाने बर्‍यापैकी गमावलेल बजेट स्मार्टफोन्सच मार्केट पुन्हा मिळवण्यासाठी नवे प्रयत्न सुरू केले असून त्यानुसार आज गॅलक्सी एम मालिकेतील दोन नवे स्मार्टफोन्स सादर झाले आहेत. Galaxy M20 व Galaxy M10 हे दोन स्मार्टफोन तरुणांना समोर ठेऊन बनवले असल्याच सॅमसंगने सांगितलं आहे. यामध्ये नवा infinity-V डिस्प्ले देण्यात आला असून ड्युयल कॅमेरा, चांगला प्रोसेसर, फास्ट चार्जिंग, नवा युजर इंटरफेससुद्धा देण्यात आला आहे! हे फोन्स मेक फॉर इंडिया अंतर्गत बनवलेले असतील.

Galaxy M20 on Amazon : https://amzn.to/2UhfvUS

Samsung Galaxy M10 and M20

Samsung Galaxy M10 Specs :
डिस्प्ले : 6.2” HD+ infinity-V 19:9 aspect ratio 409ppi
प्रोसेसर : Exynos 7870
रॅम : 2GB/3GB
स्टोरेज : 16GB/32GB + storage slot expandable to 512GB
कॅमेरा : 13MP F1.9 + 5MP ultra-wide
फ्रंट कॅमेरा : 5MP
बॅटरी : 3400 mAh with 15W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Samsung Experience UI 9.5 with Android Oreo 8.1
इतर : Type-C, Widevine L1 certification
सेन्सर्स : Face Unlock, Dolby Atmos 360 surround sound
रंग : Ocean Blue, Charcoal Black
किंमत :
७९९० (2GB+16GB)
८९९० (3GB+32GB)

ADVERTISEMENT

Samsung Galaxy M20 Specs :
डिस्प्ले : 6.3” FHD+ infinity-V display 19.5:9 aspect ratio 409ppi
प्रोसेसर : Exynos 7904
रॅम : 3GB/4GB
स्टोरेज : 16GB/32GB + storage slot expandable to 512GB
कॅमेरा : 13MP F1.9 + 5MP ultra-wide
फ्रंट कॅमेरा : 8MP
GPU : Mali G71
बॅटरी : 5000 mAh with 15W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Samsung Experience UI 9.5 with Android Oreo 8.1
इतर : Type-C, Widevine L1 certification
सेन्सर्स : Fingerprint Scanner, Face Unlock, Dolby Atmos 360 surround sound
रंग : Ocean Blue, Charcoal Black
किंमत :
१०९९० (3GB+32GB)
१२९९० (4GB+64GB)

Via: Samsung Galaxy M20
Tags: GalaxyGalaxy MSamsungSmartphones
Share62TweetSend
Previous Post

व्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा

Next Post

अॅपल आयफोन फेसटाइममध्ये मोठा बग : कॉल उचलण्यापूर्वीच समोरच्याचा आवाज ऐकू येतोय!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Next Post
अॅपल आयफोन फेसटाइममध्ये मोठा बग : कॉल उचलण्यापूर्वीच समोरच्याचा आवाज ऐकू येतोय!

अॅपल आयफोन फेसटाइममध्ये मोठा बग : कॉल उचलण्यापूर्वीच समोरच्याचा आवाज ऐकू येतोय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech