MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

२०१९ मध्ये भारतीयांनी कोणते व्हिडिओज पाहिले? : YouTube Rewind

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 19, 2019
in इंटरनेट
YouTube Rewind 2019 India

स्वस्त इंटरनेटमुळे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेला वापर यूट्यूबवरही चांगलाच परिणाम करून गेला आहे. अगदी खेड्या पाड्यात आता लोक रोज अनेक व्हिडिओ पाहत असून चित्रपट, गाणी, माहितीपूर्ण व्हिडिओ, मजेशीर/विनोदी व्हिडिओ पाहण्याचं प्रमाण अलीकडे फार वाढलं आहे. यामध्ये प्रामुख्याने चित्रपट माध्यमाचा जास्त प्रभाव दिसून येत आहे. धनुषच्या मारी २ चित्रपटातील राऊडी बेबी गाण्याने तर जगातल्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये स्थान मिळवलं आहे! खानदेशी मूव्हीज नावाच्या चॅनलचा एक व्हिडिओ बराच प्रसिद्ध झाला होता. २०१९ मध्ये विशिष्ट विषयाला समोर ठेऊन तयार करण्यात आलेले व्हिडिओ अधिक लोकप्रिय झाले जसे की शेती, गेमिंग, शिक्षण.

दरम्यान महिला वर्गाने बरीच आघाडी घेतली असून २०१६ मध्ये दहा लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स असलेलं केवळ एकच चॅनल होतं आता २०१९ मध्ये तब्बल १२० महिलांचे चॅनल्स दहा लाखांवर सबस्क्रायबर्स मिळवून आहेत! इंग्लिश नंतर आता हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमधील व्हिडीओ आणि चॅनल्सची मोठी वाढ गूगलने नोंदवली आहे. यावेळी मराठीचा उल्लेख नाही त्याअर्थी या भाषांच्या मानाने मराठीत व्हिडीओचं प्रमाण फारच कमी आहे. मराठी प्रेक्षक मराठी व्हिडीओ ऐवजी हिंदीला प्राधान्य देत असल्यामुळे ही परिस्थिती झालेली असू शकते. हे चित्र नक्कीच बदलायला हवंय. मराठी यूट्यूब विश्वाने २०२० मध्ये तरी पुढे वाट स्वीकारायला हवी… खालील यादीत आपण महाराष्ट्रातल्या सर्पमित्र आकाश जाधव यांचा व्हिडिओ ट्रेंड झालेला पाहू शकता! मराठी यूट्यूबवरचा हा लेख वाचू शकता.

ADVERTISEMENT

जगभरात २०१९ मध्ये सर्वात जास्त वेळा पाहिले गेलेले गाण्यांचे व्हिडीओ (YouTube Most viewed Music Videos Globally)

  1. Daddy Yankee & Snow – Con Calma (Video Oficial)
  2. ROSALÍA, J Balvin – Con Altura (Official Video) ft. El Guincho
  3. Anuel AA, KAROL G – Secreto
  4. Anuel AA, Daddy Yankee, Karol G, Ozuna & J Balvin – China (Video Oficial)
  5. Jhay Cortez, J. Balvin, Bad Bunny – No Me Conoce (Remix)
  6. Shawn Mendes, Camila Cabello – Señorita
  7. Maari 2 – Rowdy Baby (Video Song) | Dhanush, Sai Pallavi | Yuvan Shankar Raja | Balaji Mohan
  8. BLACKPINK – ‘Kill This Love’ M/V
  9. Billie Eilish – bad guy
  10. Ariana Grande – 7 rings

भारतात यूट्यूबवर २०१९ मध्ये ट्रेंडिंगला असलेले व्हिडीओ (YouTube Top Trending Videos in India)

  1. Khandeshi Movies – Chotu Ke Golgappe
  2. Jaipur The Pink City – New Arabic Mehndi Design by Sonia Goyal
  3. Team Naach – O Saki Saki | Batla House
  4. The Motor Mouth – When Kapil Sharma met Doraemon voice artist
  5. Satish Tech – How To Make Helicopter Matchbox Helicopter Toy DIY
  6. Dream Stories TV – लालची दूधवाली | जादुई इंजेक्शन
  7. Cricket.com – Kohli, Dhoni too good for the Aussies | Second Gillette ODI
  8. Discovery Channel India – Exclusive Sneak Peek| Man VS Wild with Bear Grylls and PM Modi
  9. Sarpmitra Akash Jadhav – Dangerous Rescue Operation | Rescue indian cobra snake in the well from Ahmednagar maharashtra
  10. Experiment King – Chewing gum vs Hot oil experiment

भारतात यूट्यूबवर २०१९ मध्ये ट्रेंडिंगला असलेले गाण्यांचे व्हिडीओ (YouTube Top Trending Music Videos in India)

  1. Rowdy Baby – Dhanush, Sai Pallavi | Yuvan Shankar Raja | Maari 2 
  2. Vaaste – Dhvani Bhanushali, Tanishk Bagchi | Nikhil D | Bhushan Kumar | Radhika Rao, Vinay Sapru
  3. She Don’t Know – Millind Gaba Song | Shabby
  4. Coca Cola – Kartik A, Kriti S | Tony Kakkar | Tanishk Bagchi | Neha Kakkar | Luka Chuppi
  5. Coka – Sukh-E Muzical Doctorz | Alankrita Sahai | Jaani | Arvindr Khaira
  6. Ve Maahi – Akshay Kumar, Parineeti Chopra | Arijit Singh & Asees Kaur | Tanishk Bagchi | Kesari
  7. Dheeme Dheeme – Tony Kakkar ft. Neha Sharma
  8. Lehanga – Jass Manak, Satti Dhillon
  9. Pachtaoge – Arijit Singh | Vicky Kaushal, Nora Fatehi |Jaani, B Praak, Arvindr Khaira | Bhushan Kumar
  10. O Saki Saki – Nora Fatehi, Tanishk B, Neha K, Tulsi K, B Praak, Vishal-Shekhar | Batla House

भारतात २०१९ मध्ये यूट्यूबवर गाजलेल्या जाहिराती (YouTube Ads Leaderboard India) 

  1. Kia Motors – Kia Motors India | Magical Inspirations | Stunning Designs
  2. Samsung – Samsung India Good Vibes App: Caring for the Possibilities
  3. Pepsi – Har Ghoont Mein Swag | Tiger Shroff | Disha Patani | Badshah | Ahmed Khan | Bhushan Kumar
  4. Mi Smart LED TV – Mi Smart LED TV sab ki sunega | Say It See It – Xiaomi India
  5. OPPO – OPPO F11 Pro | Features, Specs & Product Overview | Available Now
  6. Google Assistant – Pooche koi bhi sawaal Hindi mein (mausam ki jaankari) | Google Assistant
  7. Aditya Birla Group – Aditya Birla Group – Big in Your Life
  8. OnePlus – 90 Hz Smooth Moves | OnePlus x Robert Downey Jr
  9. Horlicks – #FearLessKota #BottleOfLove
  10. Vivo – All new vivo S1 with 32MP Selfie Camera | #ItsMyStyle | HDFC and Jio Offer

सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या गेम्स

  1. Minecraft
  2. Fortnite
  3. Grand Theft Auto
  4. Gerana Free Fire
  5. Roblox
Tags: InternetYouTubeYouTube IndiaYouTube Rewind
Share14TweetSend
Previous Post

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०१९ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

Next Post

एयरटेलच्या ग्राहकांमध्ये १.२ कोटींनी वाढ : सुधारित 4G नेटवर्कचा परिणाम!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
YouTube Adblockers

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

November 1, 2023
नवा व्हिडिओ : यूट्यूब प्रीमियमचा स्वस्त फॅमिली प्लॅन कसा घ्यायचा?

नवा व्हिडिओ : यूट्यूब प्रीमियमचा स्वस्त फॅमिली प्लॅन कसा घ्यायचा?

April 9, 2023
Next Post
एयरटेलच्या ग्राहकांमध्ये १.२ कोटींनी वाढ : सुधारित 4G नेटवर्कचा परिणाम!

एयरटेलच्या ग्राहकांमध्ये १.२ कोटींनी वाढ : सुधारित 4G नेटवर्कचा परिणाम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech