MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

नवा व्हिडिओ : यूट्यूब प्रीमियमचा स्वस्त फॅमिली प्लॅन कसा घ्यायचा?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 9, 2023
in News

आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यूट्यूब प्रीमियमचा स्वस्त फॅमिली प्लॅन! यूट्यूब प्रीमियम सदस्य झाल्यावर आपल्याला कोणत्याही जाहिराती दिसत नाहीत. व्हिडिओ, गाणी बॅकग्राऊंडमध्येही सुरू ठेवता येतात, इंटरनेट नसताना व्हिडिओ ऑफलाइन पाहण्यासाठी डाउनलोड करता येतात आणि सोबतच यूट्यूब म्युझिक प्रीमियमसुद्धा मिळतं!

लिंक : https://www.youtube.com/premium

ADVERTISEMENT

यूट्यूब प्रीमियममधील सोयी

  • अ‍ॅडफ्री : कोणत्याही प्रकारच्या जाहिराती दिसणार नाहीत.
  • बॅकग्राउंड प्ले : इतर अ‍ॅप्स वापरत असताना किंवा स्क्रीन लॉक केलेली असताना विनाव्यत्यय व्हिडिओ पहा.
  • डाउनलोड : इंटरनेट नसताना पाहण्यासाठी आधीच व्हिडिओ डाउनलोड करता येतात.
  • यूट्यूब म्युझिक प्रीमियम : नवीन संगीत अ‍ॅप डाउनलोड करा आणि व्यत्ययांशिवाय गाणी/संगीत ऐका.
  • यूट्यूब चाचणी करत असलेल्या फीचर्स सर्वात आधी वापरता येतील!

यूट्यूब प्रीमियम बाबत लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी

  • या यूट्यूब फॅमिलीमध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त फॅमिली मॅनेजरकडे असतो.
  • आपण एकदा जॉइन केलेली फॅमिली १२ महिने पूर्ण झाल्याशिवाय बदलू शकत नाही.
  • कोणत्याही सदस्याला इतर सदस्याने पाहिलेल्या व्हिडिओची हिस्ट्री, लाईक्स, Subscriptions दिसत नाहीत.
  • तुम्ही हा प्लॅन कधीही बंद करू शकता. पैसे भरलेल्या चालू महिन्यातील उर्वरित दिवस ही सेवा तुमचा प्लॅन बंद केल्यावरही वापरता येईल.
Tags: YouTubeYouTube Premium
ShareTweetSend
Previous Post

जगातल्या पहिल्या सेलफोन कॉलला पन्नास वर्षं पूर्ण!

Next Post

DJI चा नवा Inspire 3 ड्रोन : 8K फुलफ्रेम सेन्सरसह!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
YouTube Adblockers

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

November 1, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
Next Post
DJI चा नवा Inspire 3 ड्रोन : 8K फुलफ्रेम सेन्सरसह!

DJI चा नवा Inspire 3 ड्रोन : 8K फुलफ्रेम सेन्सरसह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech