MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्ट होम

नवा व्हिडिओ : ॲमेझॉन फायर टीव्ही Overview & Setup

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 30, 2020
in स्मार्ट होम

ॲमेझॉन फायर टीव्ही आपल्या सामान्य टीव्हीला स्मार्ट टीव्ही बनवतं. याद्वारे आपण आपल्या टीव्हीवर इंटरनेटवर उपलब्ध कंटेंट जसे की चित्रपट, मालिका, गाणी, लाईव्ह टीव्ही, गेम्स, वेबसाइट्स पाहू शकाल! रिमोटसुद्धा मिळतो ज्याद्वारे आपण आपला फायर टीव्ही अलेक्सा मार्फत व्हॉईस कमांड देऊन नियंत्रित करू शकता. अलेक्सा व्हॉईस असिस्टंट वापरुन यावर बऱ्याच गोष्टी करता येतात. यामध्ये app store मधून गेम्स, apps सुद्धा इंस्टॉल करू शकता! फायर टीव्हीचे अनेक मॉडेल उपलब्ध असून याचीच नवी आवृत्ती 4K रेजोल्यूशन सपोर्ट असलेली आहे.

Buy Amazon Fire TV : https://amzn.to/2Z43czb

ADVERTISEMENT

Amazon Fire TV Remote App : https://bit.ly/3iipfLq

Stream Amazon Prime Video, Netflix, Disney Hotstar, YouTube, Voot, Zee5, Jio Cinema, Sony LIV, Eros Now, ALT Balaji, TVF Play, HoiChoi, MX Player on almost any tv with this smart Fire TV streaming stick This stick comes with inbuilt Alexa voice assistant support!

Link : https://youtu.be/mdtyYob4xqQ

Tags: AmazonFire TVPrime VideoStreaming
ShareTweetSend
Previous Post

भारत सरकारकडून टिकटॉक, कॅमस्कॅनरसह ५९ चीनी ॲप्सवर बंदी!

Next Post

ॲमेझॉन Pantry सेवा आता ३००+ शहरांमध्ये उपलब्ध : किराणा सामान ऑनलाइन!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Flipkart Amazon Sale Offers 2024

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २७ सप्टेंबरपासून!

September 25, 2024
फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

October 6, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

December 20, 2022
Next Post
Amazon Pantry

ॲमेझॉन Pantry सेवा आता ३००+ शहरांमध्ये उपलब्ध : किराणा सामान ऑनलाइन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech