MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंग Galaxy A31 भारतात सादर : 48MP कॅमेरा, 5000mAh ची मोठी बॅटरी!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 10, 2020
in स्मार्टफोन्स
Samsung Galaxy A31

सॅमसंगने त्यांच्या लोकप्रिय Galaxy A सिरिजमध्ये नवा स्मार्टफोन सादर केला असून मध्यम किंमतीत नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. Galaxy A31 फोन अँड्रॉइड १० या सर्वात नव्या व्हर्जनसह मिळणार आहे! A31 ला वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असून हा फ्लिपकार्ट, सॅमसंग ऑफलाईन दुकाने आणि सॅमसंगच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होत आहे. 5000mAh ची मोठी बॅटरी सोबत 15W फास्ट चार्जिंगसुद्धा आहे. या फोनची किंमत २१९९९ इतकी आहे.

Samsung Galaxy

डिस्प्ले : 6.4″ FHD+ sAMOLED Infinity-U display
प्रोसेसर : MediaTek P65 MT6768 Octa-Core
रॅम : 6GB LPDDR4x
स्टोरेज : 128GB
कॅमेरा : 48MP Quad Camera + 8MP Ultrawide + 5MP Depth lens + 5MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 20MP
बॅटरी : 5000 mAh + 15W Fast Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10 Samsung One UI
इतर : Bluetooth 5, Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot, NFC
सेन्सर्स :Accelerometer, Fingerprint Sensor, Gyro Sensor, Geomagnetic Sensor, Light Sensor, Virtual Proximity Sensing
रंग : Prism Crush Black, Prism Crush Blue, Prism Crush White
किंमत : हा फोन फ्लिपकार्ट, सॅमसंग ऑनलाइन शॉप आणि ऑफलाइन दुकांनामध्ये उपलब्ध आहे.
6GB+128GB ₹21999

ADVERTISEMENT
Tags: SamsungSmartphones
Share3TweetSend
Previous Post

सॅमसंग Galaxy M01 आणि M11 भारतात सादर : स्वस्त पर्याय!

Next Post

आता ट्विटरवरही स्टोरीज! : Fleets सुविधा आता भारतात उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
आता ट्विटरवरही स्टोरीज! : Fleets सुविधा आता भारतात उपलब्ध!

आता ट्विटरवरही स्टोरीज! : Fleets सुविधा आता भारतात उपलब्ध!

Comments 2

  1. sanket dambale says:
    6 years ago

    I live your blog

    Reply
    • Sooraj Bagal says:
      6 years ago

      धन्यवाद 🙂

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech