गूगलची दिवाळीनिमित्त AR भेट, तुमच्या फोनद्वारे कुठेही पणत्या लावा, फटाके उडवा!

दीपावलीनिमित्त मराठीटेकच्या वाचकांना हार्दिक शुभेच्छा! आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गूगलतर्फे दिवाळीनिमित्त देण्यात आलेल्या AR पणत्या आणि फटाक्यांबद्दल!

Google Play Services for AR : https://bit.ly/32JKdNc Google Chrome : https://bit.ly/3nsiJUb

Diwali @ Home AR Experience Link : https://g.co/DiwaliAR

Exit mobile version