MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंगचा स्वस्त Galaxy M02 भारतात सादर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 2, 2021
in स्मार्टफोन्स

सॅमसंगने आज त्यांचा Galaxy M मालिकेतला नवा स्वस्त फोन सादर केला असून Galaxy M02 आता उपलब्ध झाला आहे. यामध्ये MediaTek प्रोसेसर असून 5000mAh ची मोठी बॅटरी सुद्धा आहे. 6.5-inch HD+ Infinity-V डिस्प्ले, 13MP+2MP ड्युयल कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन सॅमसंगचा स्वस्त 4G फोन पर्याय आहे. याची किंमत 2GB+32GB साठी 6999 असणार आहे.

काही दिवसांपूर्वीच सॅमसंगचा Galaxy M02s सुद्धा सादर झाला असून त्यामध्ये 6.5-inch HD+ Infinity-V डिस्प्ले, SD450 प्रोसेसर, 5000mAh ची मोठी बॅटरी, 13MP+2MP+2MP ट्रिपल कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

डिस्प्ले : 6.5″ HD+ Infinity-V
प्रोसेसर : Mediatek MT6739W
रॅम : 2GB/3GB
स्टोरेज : 32GB
कॅमेरा : 13MP+2MP
फ्रंट कॅमेरा : 5MP
बॅटरी : 5000mAh 10W Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10, One UI 2.0
नेटवर्क : 4G
सेन्सर्स : Accelerometer, proximity
रंग : Black, Gray, Blue, Red
किंमत :
2GB+32GB ₹ ६९९९ https://amzn.to/36D9fzc

https://youtu.be/kCGh-knOHYk
Tags: Galaxy MSamsungSmartphones
ShareTweetSend
Previous Post

एयरटेलकडून 5G ची यशस्वी चाचणी : भारतातली पहिली कंपनी!

Next Post

ॲमेझॉन संस्थापक जेफ बेझोस सीईओ पदाचा राजीनामा देणार!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Next Post
ॲमेझॉन संस्थापक जेफ बेझोस सीईओ पदाचा राजीनामा देणार!

ॲमेझॉन संस्थापक जेफ बेझोस सीईओ पदाचा राजीनामा देणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech