MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Redmi Note 10 फोन्स आता 120Hz डिस्प्ले, 108MP कॅमेरासह सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 4, 2021
in स्मार्टफोन्स
RedmiNote10

रेडमी कंपनीने त्यांच्या लोकप्रिय नोट मालिकेतील पुढील आवृत्ती Note 10 मध्ये Redmi Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max हे फोन्स आज भारतात सादर केले आहेत. या फोन्समध्ये आता AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यांची किंमत ११९९९ पासून सुरू होते.

यावेळी रेडमी कंपनीने ShikshaHarHaath नावाची मोहीम जाहीर केली असून यामध्ये अभिनेता सोनू सुद सहभागी झाला आहे. याद्वारे विद्यार्थ्याना स्मार्टफोन्स देण्यात येतील ज्यामुळे देशातील अधिकाधिक विद्यार्थ्याना ऑनलाइन शिक्षण घेणं शक्य होईल. यासाठी ते देशभरातून चालू स्थितीतील फोन्स गोळा करून विद्यार्थ्यापर्यंत पोहचवणार आहेत!
अधिक माहिती : www.shikshaharhaath.com

ADVERTISEMENT

Redmi Note 10 : या फोनमध्ये 6.4″ sAMOLED डिस्प्ले, 13MP फ्रंट कॅमेरा, 48MP+8MP+2MP+2MP असा क्वाड कॅमेरा सेटप, Snapdragon 678 प्रोसेसर, Adreno 612 GPU, 5000mAh बॅटरी, 33W fast charging.
हा फोन Aqua Green, the Frost White, Shadow Black या रंगांमध्ये उपलब्ध होत आहे.
Redmi Note 10 (4GB + 64GB) : ₹ 11,999
Redmi Note 10 (6GB + 128GB) : ₹ 13,999

Redmi Note 10 Pro : या फोनमध्ये 6.6″ sAMOLED 120Hz डिस्प्ले, 16MP फ्रंट कॅमेरा, 64MP+8MP+5MP+2MP असा क्वाड कॅमेरा सेटप, Snapdragon 732G प्रोसेसर, Adreno 618 GPU, 5020mAh बॅटरी, 33W fast charging.
हा फोन Vintage Bronze, Glacial Blue आणि Dark Night या रंगांमध्ये उपलब्ध होत आहे.
Redmi Note 10 Pro (6GB + 64GB) : ₹ 15,999
Redmi Note 10 Pro (6GB + 128GB) : ₹ 16,999
Redmi Note 10 Pro (8GB + 128GB) : ₹ 18,999

Redmi Note 10 Pro : या फोनमध्ये 6.6″ sAMOLED 120Hz डिस्प्ले, 16MP फ्रंट कॅमेरा, 108MP+8MP+5MP+2MP असा क्वाड कॅमेरा सेटप, Snapdragon 732G प्रोसेसर, Adreno 618 GPU, 5020mAh बॅटरी, 33W fast charging.
हा फोन Vintage Bronze, Glacial Blue आणि Dark Night या रंगांमध्ये उपलब्ध होत आहे.
Redmi Note 10 Pro (6GB + 64GB) : ₹ 18,999
Redmi Note 10 Pro (6GB + 128GB) : ₹ 19,999
Redmi Note 10 Pro (8GB + 128GB) : ₹ 21,999

Tags: RedmiRedmi NoteSmartphones
ShareTweetSend
Previous Post

सोशल मीडिया सोबत OTT साठीही सरकारचे नवे नियम !

Next Post

नेटफ्लिक्सवर यावर्षी ४१ नवे टायटल्स : चित्रपट, मालिका, डॉक्युमेंटरी, इ.

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
नेटफ्लिक्सवर यावर्षी ४१ नवे टायटल्स : चित्रपट, मालिका, डॉक्युमेंटरी, इ.

नेटफ्लिक्सवर यावर्षी ४१ नवे टायटल्स : चित्रपट, मालिका, डॉक्युमेंटरी, इ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech