MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

पेटीएमकडून व्‍यापाऱ्यांना साऊंडबॉक्‍स ऑफरद्वारे मोफत उपलब्‍ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 15, 2021
in News

भारतातली लोकप्रिय पेमेंट सेवा पुरवणारी कंपनी पेटीएमने आज जाहीर केलेल्या ऑफरनुसार व्यापाऱ्यांना पेटीएमचा साऊंडबॉक्स मोफत मिळू शकतो! हा स्पीकर जर तुम्ही पेटीएमच्या बिझनेस ॲपद्वारे (Paytm for Business) खरेदी केला तर तुम्ही ४० टक्के सूट मिळेल ज्यामुळे हा बॉक्स तुम्हाला २९९ रुपयांत मिळेल. एका महिन्यात जर याच्याद्वारे तुमच्या दुकानात ५० व्यवहार पूर्ण झाले तर पाच महीने दरमहा ६० रु कॅशबॅक मिळेल ज्यामुळे याची किंमत शून्य झाल्या सारखी होईल. (Effective Price)

पेटीएम साऊंडबॉक्सबद्दल आम्ही काही महिन्यापूर्वी माहिती दिली होती. हा बॉक्स ग्राहकांनी पेमेंट केल्यावर त्याची माहिती मोठ्या आवाजात सांगतो त्यामुळे दरवेळी दुकानदारांना फोन तपासत बसावं लागत नाही. याच्या नव्या आवृत्तीमध्ये QR Code, अधिक चांगला आवाज, डिजिटल डिस्प्ले आणि ऑडिओ समरी अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. हे व्यावसायिकांसाठी नक्कीच खूप उपयोगी पडेल असं उपकरण आहे.

ADVERTISEMENT

कंपनीतर्फे असं सांगण्यात आलं आहे की ही ऑफर देशभरातील लहान दुकानदारांना डिजिटल व्‍यवहारांचा अवलंब करत ऑनलाइन व्‍यवहार स्‍वीकारण्‍यामध्‍ये व करण्‍यामध्‍ये मदत करेल. ही ऑफर देशभरातील व्‍यापा-यांसाठी उपलब्‍ध आहे. कंपनीला व्‍यापा-यांमध्‍ये पेटीएम साऊंडबॉक्‍सचा वापर वाढताना दिसत आहे. विविध भाषांमध्‍ये उपलब्‍ध असलेले हे डिवाईस त्‍यांना त्‍यांच्‍या मातृभाषेमध्‍ये व्‍यवहाराची माहिती देण्‍यामध्‍ये मदत करते.

Via: Suggestion Partner Content
Tags: Paytm
ShareTweetSend
Previous Post

Windows 365 : आता पूर्ण पीसी ओएस क्लाऊडवर स्ट्रीम करत वापरा!

Next Post

Steam Deck : पोर्टेबल पीसी गेमिंगसाठी नवा पर्याय!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Paytm Smart POS SoundBox 2.0

पेटीएमद्वारे फोनलाच बनवा स्मार्ट POS मशीन : SoundBox 2.0 सादर!

March 10, 2021
गूगलने पेटीएम ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकलं : नियम मोडल्यामुळे कारवाई!

गूगलने पेटीएम ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकलं : नियम मोडल्यामुळे कारवाई!

September 18, 2020
Paytm First

पेटीएम फर्स्ट : आता ७५० रुपयात प्रीमियम सेवा!

March 6, 2019
CRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय

CRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय

February 17, 2019
Next Post
Steam Deck

Steam Deck : पोर्टेबल पीसी गेमिंगसाठी नवा पर्याय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech