MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

पेटीएम फर्स्ट : आता ७५० रुपयात प्रीमियम सेवा!

ग्राहकांना वर्षभर कॅशबॅक, रिवार्डस, अनेक सेवांची मेंबरशिपसुद्धा!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 6, 2019
in eCommerce
Paytm First

सध्या सुरु असलेला प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवांचा जोर लक्षात घेता भारतातील आघाडीची पेमेंट कंपनी पेटीएमने आता स्वतःची पेटीएम फर्स्ट नावाची प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवा सुरु केली आहे ज्याद्वारे ग्राहकांना वर्षभर कॅशबॅक, रिवार्डस, इतर अनेक सेवांची मेंबरशिप सुद्धा देण्यात येईल! अमेझॉन प्राईम व फ्लिपकार्ट प्लस सोबत यांची स्पर्धा होईल. ही पेटीएम फर्स्ट सेवा वार्षिक ७५० रुपयात घेता येईल. ज्यामध्ये झोमॅटो, उबर, सोनी लिव्ह, गाणा अशा इतर सेवांसोबत अनेक सोयी सुविधा वर्षभर मिळतील!

पेटीएम फर्स्ट (Paytm First)अंतर्गत पेटीएमच्या ऑफर्ससोबत खालील गोष्टीसुद्धा मिळतील!

ADVERTISEMENT
  • Zomato Gold membership
  • Annual Gaana membership
  • Annual Sony Liv subscription
  • ViU Premium
  • Eros Now Annual membership
  • Uber (benefits up to Rs 6000)
  • Uber Eats (benefits up to Rs 2400)
  • and many more exciting partner offers worth more than Rs. 12,000.
  • पेटीएमकडून दरमहा चित्रपट तिकीटांवर १०० कॅशबॅक
  • पेटीएम मॉलवरील वस्तूंवर सूट आणि अमर्याद मोफत डिलिव्हरी

पेटीएम फर्स्टची किंमत एका वर्षासाठी ७५० रुपये असून मर्यादित कालावधीसाठी पहिल्या वर्षी ६५० रुपयात (७५० – १०० = ६५०) मिळणार आहे ज्यामध्ये १०० रुपये कॅशबॅक देण्यात आलेला आहे. ही सदस्यता घेतल्यावर अनेक ब्रॅंड्सची खास सेवा उपलब्ध होणार आहेत. चित्रपट, गाणी, खाद्यपदार्थ, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील सेवांचा लाभ ग्राहकांना घेता येईल. ही सेवा अँड्रॉइडवर सर्व ग्राहकांना उपलब्ध झाली असून ७ मार्चपासून iOS यूजर्सना उपलब्ध करून देण्यात येईल…

We are excited to launch #PaytmFirst — a premium subscription-based rewards & loyalty program for our users. With this, we are offering exclusive benefits, over and above our regular offers.

READ: https://t.co/uJRBVJf5Gr
Click below to join the program. 👇🏻

— Paytm (@Paytm) March 6, 2019

Search Terms What is Paytm First How to register / subscribe Paytm First

Source: Launching “Paytm First” — Our premium loyalty program
Tags: eCommercePaytmPaytm FirstSubscriptions
Share12TweetSend
Previous Post

USB4 जाहीर : 40Gbps ट्रान्सफर स्पीड मिळेल!

Next Post

एयरटेल इंटरनेट टीव्ही बॉक्स : डीटीएचसोबत स्ट्रिमिंग सेवाही वापरा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
Tata Neu App

टाटाचं Tata Neu सुपरॲप आता उपलब्ध : ॲमेझॉन व फ्लिपकार्टसोबत थेट स्पर्धा!

April 7, 2022
Next Post
एयरटेल इंटरनेट टीव्ही बॉक्स : डीटीएचसोबत स्ट्रिमिंग सेवाही वापरा!

एयरटेल इंटरनेट टीव्ही बॉक्स : डीटीएचसोबत स्ट्रिमिंग सेवाही वापरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!