MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

वनप्लसचा Nord CE 2 5G भारतात सादर : 64MP कॅमेरा, 65W फास्ट चार्जिंगसह!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 18, 2022
in स्मार्टफोन्स
OnePlus Nord CE 2

वनप्लसच्या Nord या स्वस्त फोन्सची मालिकेत काल नवा फोन सादर करण्यात आला असून OnePlus Nord CE 2 मध्ये Mediatek Dimensity 900 हा 5G प्रोसेसर देण्यात आला आहे.

या फोनमध्ये 64MP मुख्य कॅमेरा, 8MP Ultrawide आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळेल. 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. डिस्प्ले 6.43″ FHD+ fluid AMOLED 90Hz असून Gorilla Glass 5 प्रोटेक्शन आहे. वनप्लसच्या इतर फोन्समध्ये असलेला अलर्ट स्लायडर मात्र यामध्ये नाही. प्रथमच वनप्लसने microSD कार्ड द्वारे स्टोरेज वाढवता येईल असा पर्याय दिला आहे. शिवाय 3.5mm ऑडिओ जॅक सुद्धा आहे!

ADVERTISEMENT

सॉफ्टवेअर बाबत बोलायच तर सध्याचं नवीन Android 12 यामध्ये देण्यात आलेलं नाही त्याऐवजी जुनं Android 11 मिळेल मात्र अपडेट्स देण्यात येतील असंही सांगण्यात आलं आहे. या फोनची किंमत २३९९९ पासून सुरू होते. यामध्ये 8GB+128GB आणि 6GB+128GB असे दोन पर्याय आहेत. २२ फेब्रुवारीपासून हा फोन खरेदी साठी उपलब्ध होईल.

डिस्प्ले : 6.43″ FHD+ AMOLED Display 90Hz
प्रोसेसर : MediaTek Dimensity 900
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB UFS2.2
कॅमेरा : 64MP Triple Camera + 8MP Ultrawide + 2MP Macro
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 4500mAh 65W Fast Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : OxygenOS Android 11
इतर : NFC, Type C Port, in-display fingerprint sensor
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Gray Mirror, Bahama Blue
किंमत :
6GB+128GB ₹२३,९९९
8GB+128GB ₹२४,९९९

या फोनसोबत वनप्लसने त्यांचे दोन नवे स्मार्ट टीव्हीसुद्धा सादर केले आहेत. OnePlus TV Y1S आणि Y1S Edge या मॉडेल्सची किंमत १६४९९ पासून सुरू होते. यामध्ये ३२ इंची आणि ४३ इंची असे पर्याय आहेत. हे टीव्ही २१ फेब्रुवारीपासून खरेदी करू शकता.

Tags: OnePlusOnePlus NordSmart TVSmartphonesTV
ShareTweetSend
Previous Post

ट्विटरवर टीपद्वारे पैसे स्वीकारण्यासाठी पेटीएमचाही पर्याय उपलब्ध!

Next Post

सॅमसंगचा Galaxy Tab S8 भारतात सादर : Tab S8, S8+ आणि S8 Ultra

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
सॅमसंगचा Galaxy Tab S8 भारतात सादर : Tab S8, S8+ आणि S8 Ultra

सॅमसंगचा Galaxy Tab S8 भारतात सादर : Tab S8, S8+ आणि S8 Ultra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech