MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 5, 2023
in स्मार्टफोन्स
Redmi Note 12 Series

शायोमीच्या रेडमी ब्रॅंड अंतर्गत त्यांच्या लोकप्रिय Note मालिकेत नवे फोन्स सादर करण्यात आले असून Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note Pro+ हे तीन फोन वेगवेगळ्या किंमतीत उपलब्ध होत आहेत. हे फोन्स सादर झाल्यानंतर या फोन्सच्या किंमतीवरून मात्र रेडमीवर बरीच टीका होत आहे कारण या नोट मालिकेतील फोनची किंमत प्रथमच २५ हजारांच्या वर पोहोचली आहे आणि सर्वात खालच्या मॉडेलची किंमतसुद्धा आता १५ हजारांच्या वर गेली आहे.

हे तिन्ही फोन ११ जानेवारीपासून Amazon, Mi ची वेबसाइट आणि रिटेल दुकानांमध्ये मिळतील. ICICI बँकच्या डेबिट/क्रेडिट/EMI मार्फत खरेदी केल्यास अधिक सूट मिळेल.

ADVERTISEMENT
Redmi Note 12 5G

डिस्प्ले : 6.67″ FHD+ Super AMOLED 120Hz
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon® 4 Gen 1
रॅम : 4GB/6GB
स्टोरेज : 128GB UFS 2.2 + Micro SD card Slot (expandable 1TB)
कॅमेरा : 48MP + 8MP Ultrawide + 2MP Macro
फ्रंट कॅमेरा : 13MP
बॅटरी : 5000mAh 33W
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 13 (Android 12)
इतर : IR Blaster, 5G, 3.5mm Audio jack
किंमत :
4GB+128GB: ₹17,999 (ICICI बँक ऑफर नंतर ₹16,499)
6GB+128GB: ₹19,999 (ICICI बँक ऑफर नंतर ₹18,499)

Redmi Note 12 Pro 5G

डिस्प्ले : 6.67″ FHD+ Super AMOLED 120Hz Dolby Vision HDR10+ Support
प्रोसेसर : MediaTek Dimensity 1080
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB/256GB UFS 2.2
कॅमेरा : 50MP + 8MP Ultrawide + 2MP Macro
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 5000mAh 67W
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 13 (Android 12)
इतर : IR Blaster, 5G, 3.5mm Audio jack
किंमत :
6GB+128GB: ₹24,999 (ICICI बँक ऑफर नंतर ₹23,999)
8GB+128GB: ₹26,999 (ICICI बँक ऑफर नंतर ₹23,999)
8GB+256GB: ₹27,999 (ICICI बँक ऑफर नंतर ₹24,999)

Redmi Note 12 Pro+ 5G

डिस्प्ले : 6.67″ Pro AMOLED Display 120Hz Dolby Vision HDR10+ Support
प्रोसेसर : MediaTek Dimensity 1080
रॅम : 8GB/12GB
स्टोरेज : 256GB UFS 2.2
कॅमेरा : 200MP Samsung HPX + 8MP Ultrawide + 2MP Macro
फ्रंट कॅमेरा : 16MP f/2.45
बॅटरी : 4980mAh 120W HyperCharge
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 13 (Android 12)
इतर : IR Blaster, 5G, 3.5mm Audio jack
किंमत :
6GB+128GB: ₹24,999 (ICICI बँक ऑफर नंतर ₹23,999)
8GB+128GB: ₹26,999 (ICICI बँक ऑफर नंतर ₹23,999)
8GB+256GB: ₹27,999 (ICICI बँक ऑफर नंतर ₹24,999)

Tags: RedmiRedmi NoteSmartphonesXiaomi
ShareTweetSend
Previous Post

भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

Next Post

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
ट्विटर हॅक : बराक ओबामा, बिल गेट्ससारख्या प्रसिद्ध व्यक्तींची अकाऊंट्स हॅक!

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech