MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 17, 2023
in News

सॅमसंगची मध्यम किंमतीमधील फोन्सची मालिका A Series अंतर्गत त्यांनी काल दोन नवे फोन जाहीर केले असून A34 आणि A54 हे दोन्ही फोन 5G असणार आहेत. दोन्हीमध्ये फ्लॅगशिप फोन्सचं डिझाईन, AMOLED डिस्प्ले आणि IP67 रेटिंग मिळेल. या फोन्सच्या किंमती मात्र जरा जास्तच असल्याचं बहुधा सर्वांचंच मत सोशल मीडियावर दिसून येत आहे.

दोन्ही फोन्स सॅमसंगच्या ऑनलाइन व ऑफलाइन स्टोर्स, ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर मार्च २८ पासून मिळतील. ३००० कॅशबॅक आणि २५०० पर्यंत एक्स्चेंज बोनस अशाही ऑफर्सयामध्ये आहेत. प्रि बुक करणाऱ्याना Galaxy Buds Live 599 रुपयात मिळतील.

ADVERTISEMENT
Galaxy A64 5G

डिस्प्ले : 6.6″ FHD+ AMOLED 120Hz
प्रोसेसर : MediaTek Dimensity 1080
रॅम : 8GB
स्टोरेज : 128/256GB + Micro SD card Slot (expandable 1TB)
कॅमेरा : 48MP + 8MP Ultrawide + 5MP Macro
फ्रंट कॅमेरा : 13MP
बॅटरी : 5000mAh 25W
ऑपरेटिंग सिस्टिम : OneUI 5.1 (Android 13)
इतर : 5G, Indisplay Fingerprint Scanner, Dolby Atmos, Samsung Knox
रंग : Lime, Graphite, Silver
किंमत :
8GB+128GB: ₹30,999
8GB+256GB: ₹32,999

डिस्प्ले : 6.4″ FHD+ AMOLED 120Hz
प्रोसेसर : Exynos 1380
रॅम : 8GB
स्टोरेज : 128/256GB + Micro SD card Slot (expandable 1TB)
कॅमेरा : 50MP + 12MP Ultrawide + 5MP Macro
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 5000mAh 25W
ऑपरेटिंग सिस्टिम : OneUI 5.1 (Android 13)
इतर : 5G, Indisplay Fingerprint Scanner, Dolby Atmos, Samsung Knox
रंग : Lime, Graphite, Violet
किंमत :
8GB+128GB: ₹38,999
8GB+256GB: ₹40,999

ShareTweetSend
Previous Post

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

Next Post

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
Next Post
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया