MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 10, 2023
in इंटरनेट

टी सिरीजने जाहीर केलेल्या माहिती नुसार त्यांनी १० मे २०११ रोजी प्रकाशित केलेला हनुमान चालीसा व्हिडिओ हा 3 Billion म्हणजेच ३०० कोटी व्ह्यूज पूर्ण करणारा भारतातला पहिला म्युझिक व्हिडिओ ठरला आहे! या व्हिडिओत टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार हे स्वतः असून हे भजन हरीहरन यांनी गायलं आहे. मूळ हनुमान चालीसा संत तुलसीदासांनी लिहिली होती.

टी सिरीज सध्या जगात सर्वाधिक यूट्यूब सबस्क्रायबर्स असलेलं चॅनल आहे. शिवाय खालील यादीत सुद्धा त्यांची व त्यांच्याच अंतर्गत कंपन्यांची गाणी जास्त दिसून येतील.

ADVERTISEMENT

खाली सध्या भारतातले सर्वाधिक व्ह्यूज असलेल्या म्हणजे सर्वाधिक वेळा पाहिलेल्या म्युझिक व्हिडिओची यादी दिली आहे. (स्त्रोत विकिपीडिया)

  1. श्री हनुमान चालीसा (Shri Hanuman Chalisa) : Gulshan Kumar & Hariharan via T-Series Bhakti Sagar Awadhi 3B
  2. Lehanga Jass Manak via Geet MP3 Punjabi : 1.58B
  3. 52 Gaj Ka Daman Desi Records Haryanvi : 1.51B
  4. Vaaste Dhvani Bhanushali & Nikhil D’Souza via T-Series Hindi : 1.49B
  5. Laung Laachi : Mannat Noor via T-Series Apna Punjab Punjabi : 1.46B
  6. Rowdy Baby : Maari 2 via Wunderbar Studios Tamil : 1.44B
  7. Zaroori Tha : Rahat Fateh Ali Khan Urdu : 1.43B
  8. Lut Gaye Emraan Hashmi (sung by Jubin Nautiyal) via T-Series Hindi : 1.29B
  9. Mile Ho Tum : Neha Kakkar & Tony Kakkar for Fever via Zee Music Company Hindi : 1.27B
  10. Dilbar : Satyameva Jayate via T-Series Hindi 1.22B

खाली सध्या भारतातले सर्वाधिक व्ह्यूज असलेल्या म्हणजे सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओची यादी दिली आहे. यामध्ये नॉन म्युझिक प्रकारचे व्हिडिओसुद्धा समाविष्ट आहेत.

  1. Phonics Song with Two Words English ChuChu TV 5.2B
  2. लकड़ी की काठी (Lakdi ki kathi) Hindi Jingle Toons 3.35B
  3. Humpty the train on a fruits ride Hindi Kiddiestv Hindi 3.33B
  4. श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa Awadhi/Sanskrit T-Series Bhakti Sagar 3B
  5. Chal Chal Gurram Telugu Infobells Telugu 2.41B
  6. Hush a Bye Baby English Infobells 2.11B
  7. Ek Mota Hathi Hindi Zappy Toons 2.08B
  8. Johny Johny Yes Papa and Many More Videos English ChuChu TV 1.92B
  9. Numbers Song English ChuChu TV 1.79B
  10. Fruit Apple Apple, Red Apple Apple English Bikki Sreenivasulu 1.78B

Search Terms : Most Viewed Videos on YouTube India, Hanuman Chalisa most viewed music video in India

Tags: T SeriesYouTubeYouTube India
ShareTweetSend
Previous Post

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

Next Post

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

YouTube CEO

यूट्यूब सीईओ सुजन वोचितस्की यांचा राजीनामा : नील मोहन नवे सीईओ!

February 16, 2023
MrBeast Most Subscribed

MrBeast आता सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेला यूट्यूबर : PewDiePie ला मागे टाकलं!

November 16, 2022
यूट्यूब आता नव्या रूपात उपलब्ध : डिझाईनमध्ये बरेच बदल!

यूट्यूब आता नव्या रूपात उपलब्ध : डिझाईनमध्ये बरेच बदल!

November 5, 2022
यूट्यूब शॉर्ट्स मार्फत पैसे कमावता येणार : क्रिएटर्सना उत्पन्नासाठी नवे पर्याय!

यूट्यूब शॉर्ट्स मार्फत पैसे कमावता येणार : क्रिएटर्सना उत्पन्नासाठी नवे पर्याय!

September 26, 2022
Next Post
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!