MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

ॲमेझॉन व फ्लिपकार्टचे सेल सुरू : पहा सर्व ऑफर्स एकाच ठिकाणी!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 2, 2021
in News

आजपासून ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल व फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल त्यांच्या प्राइम व प्लस ग्राहकांसाठी सुरू झाला आहे. ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर हे सेल सर्वांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत आहेत. आम्ही काही खास डील्सची यादी खाली दिलेली आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी त्यांची नवी उत्पादने सादर केली असून ती प्रथमच या सेलमध्ये उपलब्ध होत आहेत.

ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवलमध्ये HDFC बँकचे डेबिट/क्रेडिट/ईएमआय कार्ड ग्राहकांना अतिरिक्त १० टक्के सूट मिळेल. बँक ऑफर्स ७ ऑक्टोबरला संपणार आहेत.

ADVERTISEMENT

ॲमेझॉन ऑफर्ससाठी लिंक : https://amzn.to/3FcLbmE

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल मध्ये Axis Bank आणि ICICI Bank च्या Credit/Debit कार्ड ग्राहकांना अतिरिक्त १० टक्के सूट मिळणार आहे.

हा लेख विविध ऑफर्सनुसार अपडेट केला जात आहे…

अँड्रॉइड स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स

अँड्रॉइड स्मार्टफोन्सनेहमीची किंमतऑफरमधील किंमत
OnePlus 9 Pro64,99960,999
OnePlus 949,99946,999
Samsung Galaxy Note 2086,00044,990
Samsung Galaxy S20 FE 5G50,99936,990
Moto Edge 20 Pro39,99936,999
Samsung Galaxy A52s 5G38,99935,999
iQOO 7 5G34,99029,990
Mi 11X33,99926,999
Samsung Galaxy M52 5G34,99926,999
Realme GT Master Edition26,99925,999
Samsung Galaxy F42 5G23,99917,999
Samsung Galaxy M32 5G23,99016,999
Redmi Note 10 Pro Max 19,99918,999
Redmi Note 10 Pro18,99916,499
Redmi Note 10S16,99912,999

ॲपल आयफोन्स, आयपॅड

स्मार्टफोन्सनेहमीची किंमतऑफरमधील किंमत
iPhone 1270,90054,999
iPhone 12 Mini (64 GB)59,90037,999
iPhone 12 Mini64,90044,999
iPhone 1149,90038,999
iPhone Xr47,90032,999
iPad Air54,90042,900
iPad Pro 202171,90065,999
Apple Pencil 2nd Gen109008999

लॅपटॉप्स

लॅपटॉप्सनेहमीची किंमतऑफरमधील किंमत
HP Victus6899061990
HP Pavilion Gaming Ryzen 57017253990
Acer Nitro 57999967990
ॲमेझॉनची उपकरणे नेहमीची किंमतऑफरमधील किंमत
FireTV Stick39992199
FireTV Stick 4K59992999
Echo Dot with SmartBulb35991999
Kindle 10th Gen79996299
Echo Show 589993999

Search Terms : Amazon Great Indian Festival Offers Flipkart Big Billion Days Sale Discount New Launches on Smartphones Laptops Headphones

Tags: AmazonBig Billion DaysDealsFire TVFlipkartGreat Indian SaleLaptopsOffersShoppingSmartphones
ShareTweetSend
Previous Post

सॅमसंगचा Galaxy M52 5G सादर : Snapdragon 778G, 64MP ट्रिपल कॅमेरा!

Next Post

[अपडेट] तब्बल सहा तासानंतर फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सॲपच्या पुन्हा सुरू!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

January 23, 2025
Flipkart Amazon Sale Offers 2024

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २७ सप्टेंबरपासून!

September 25, 2024
Apple iPhone 16 Series

ॲपलचे iPhone 16, 16 Pro, Watch Series 10, AirPods 4 सादर!

September 10, 2024
Next Post
[अपडेट] तब्बल सहा तासानंतर फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सॲपच्या पुन्हा सुरू!

[अपडेट] तब्बल सहा तासानंतर फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सॲपच्या पुन्हा सुरू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech