MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Events

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 28, 2023
in Events

काही वेळापूर्वी पार पडलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) कंपनी प्रमुख मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या कामगिरीबद्दल माहिती देत असताना जियोच्या 5G नेटवर्क, AirFiber, क्लाऊड पीसी, स्मार्ट होम उपकरणे आणि सेवा यांचा उल्लेख केला आहे. AirFiber ही वायरलेस इंटरनेट सेवा गणेश चतुर्थीपासून उपलब्ध होणार आहे.

जियोने आता ४५ कोटी ग्राहकांचा टप्पा ओलंडला असून दरमहा हे यूजर्स ११०० कोटी जीबी इंटरनेट वापरत आहेत!

ADVERTISEMENT
  • Jio 5G : जियोने जगातली सर्वात वेगाने 5G उपलब्ध करून देणारी कंपनी असल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे. डिसेंबर २०२३ अखेर संपूर्ण देशात 5G नेटवर्क मिळेल असं कंपनीचं नियोजन आहे. एंटरप्राइज ग्राहकांसाठी Jio developer platform सुद्धा सुरू केला जाणार आहे.
  • Jio AirFiber : ही सेवा १९ सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. यामध्ये AirFiber चं राऊटरसारखं उपकरण आपल्या घरी बसवलेलं असेल जे कुठेही नेता येईल. जियोच्या 5G नेटवर्कमार्फत वायर्सशिवाय याद्वारे वेगवान इंटरनेट आपल्याला वापरता येईल.
  • Jio Smart Home Services : AI च्या मदतीने घरातील विविध उपकरणे वायफायद्वारे नियंत्रित करता येतील. यासाठी Jio Home ॲप असेल.
  • Jio Set Top Box : इंटरनेटद्वारे टीव्ही चॅनल्स पाहण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी हे उपकरण वापरता येईल.
  • Jio Cloud PC : रिलायन्सने यासाठी HP सोबत भागीदारी केली असून हा स्वस्त लॅपटॉप इंटरनेटमार्फत (क्रोम लॅपटॉप्सप्रमाणे) चालेल.
  • Giga Factory : बॅटरीची निर्मिती आणि रीसायकल करण्यासाठी मोठा प्रकल्प २०२६ पर्यंत उभारणार आहे.
  • Jio Bharat4G : हा सर्वात स्वस्त 4G फोन ९९९ रुपयात मिळणार आहे.
Tags: 5GAirFiberEventsJioJio AGMJio FiberReliance
ShareTweetSend
Previous Post

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

Next Post

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

February 20, 2025
Next Post
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech