MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

अॅमॅझॉन व फ्लिपकार्टवर फ्रीडम सेल : अनेक ऑफर्स, सूट व कॅशबॅक !

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
August 9, 2018
in eCommerce

अॅमॅझॉन आणि  फ्लिपकार्ट तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त फ्रीडम सेल सुरु होणार आहेत. अॅमॅझॉनचा फ्रीडम सेल ९ ते १२ ऑगस्ट तर फ्लिपकार्टचा बिग फ्रीडम सेल १० ते १२ ऑगस्ट दरम्यान आहे. याबरोबरच स्नॅपडील (१० ते १५ ऑगस्ट ), मिंत्रा (९ ते १२ऑगस्ट) यांचे सुद्धा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य  साधून वेगवेगळे सेल आहेतच. अनेक वस्तूंवर ऑफर्स, डेबिट/क्रेडिट कार्ड तर्फे काही सूट आणि कॅशबॅक असतील.

ह्या लेखामध्ये आणि आमच्या सोशल मीडिया पेजेसवर विविध ऑफर्सबद्दल माहिती देऊ. त्यानुसार हा लेख अपडेट केला जाईल. त्यामुळे बुकमार्क करायला विसरू नका.

ADVERTISEMENT

अॅमॅझॉन फ्रीडम सेल २०१८ : ९ ऑगस्ट पासून  १२ ऑगस्ट पर्यंत हा सेल सुरु राहील. यामध्ये SBI बँक ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे  १० टक्के अतिरिक्त सूट मिळेल! सोबत अॅमॅझॉन प्राइम  ग्राहकांना सुद्धा काही खास ऑफर्स असतील …! जर तुम्ही प्राइम ग्राहक नसाल तर त्याबद्दल माहितीसाठी लिंक

फ्लिपकार्ट बिग फ्रीडम सेल : १० ऑगस्ट पासून  फ्लिपकार्टचा  बिग फ्रीडम सेल ७२ तास  सुरु राहील. यामध्ये शॉपिंग डेजच्या ऑफरसह Citi बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना अतिरिक्त १० टक्के सूट मिळेल! हा सेल १० ते १२ ऑगस्ट दरम्यान सुरु असेल.  तसेच Rush Hour, Freedom Countdown, Price Crash, One Deal Every Hour अशा पद्धतीच्या ऑफर्स सुद्धा असतीलच.

विविध वस्तूंवरील ऑफर्सबद्दल खाली लिंक्स दिल्या आहेत

  • Boat Rockerz 400 On-Ear Bluetooth Headphones (Carbon Black) 
  • हार्डडिस्क वरील ऑफर्स : https://amzn.to/2OVH7Ny
  • पॉवरबॅंक्स वरील ऑफर्स : https://amzn.to/2vRGkV1
  • गेमिंग लॅपटॉप्सवरील ऑफर्स : https://amzn.to/2Me2YRD
  • कॅनन DSLR कॅमेरा ऑफर्स : https://amzn.to/2OVUAEL
  • निकॉन DSLR ऑफर्स : https://amzn.to/2noWMZa
  • मॉनिटर्स : https://amzn.to/2KEeLDY
  • JBL स्पीकर्स : https://amzn.to/2OTsxWw 

स्मार्टफोन ऑफर्स : 
  • Vivo NEX (Ultra FullView Display, 8GB RAM) : https://amzn.to/2OVCsLl
  • Honor 7C Blue (5.99″ FullView Display, 32GB) : https://amzn.to/2Me3GON
  • Samsung Galaxy J8 (Black, 64GB) : https://amzn.to/2vuJKh7
  • Huawei P20 Pro Blue (40MP Leica Triple Camera) : https://amzn.to/2OVQnBh
  • Nokia 7 Plus : https://amzn.to/2nqF6Mt
  • Honor View 10 : https://amzn.to/2M2SUeV
  • व्हिवो फोन्सवर ऑफर्स : https://amzn.to/2OUTadH 
  • ओप्पो फोन्सवर ऑफर्स : https://amzn.to/2OOUoY9 

search terms : Amazon Freedom Sale Flipkart Offers Online Shopping Discount 

Tags: AmazonFlipkartOffersShopping
Share11TweetSend
Previous Post

AMD 2990WX तब्बल 32 Cores असलेला जगातला सर्वात शक्तिशाली प्रोसेसर!

Next Post

सॅमसंग गॅलक्सी नोट ९ सादर : सोबत गॅलक्सी होम स्पीकर, गॅलक्सी स्मार्टवॉच!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Next Post
सॅमसंग गॅलक्सी नोट ९ सादर : सोबत गॅलक्सी होम स्पीकर, गॅलक्सी स्मार्टवॉच!

सॅमसंग गॅलक्सी नोट ९ सादर : सोबत गॅलक्सी होम स्पीकर, गॅलक्सी स्मार्टवॉच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Pro Touch Screen Display

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

October 29, 2026
टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

October 16, 2026
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

October 16, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Pro Touch Screen Display

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

October 29, 2026
टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

October 16, 2026

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech