MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

गूगलचं नवं अॅप नेबरली (Neighbourly) : विविध ठिकाणच्या खास गोष्टींबद्दल लोकांची प्रश्नोत्तरे

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 31, 2018
in ॲप्स

आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर फार प्रसिद्ध ठिकाणीच जातो आणि तेथल्या इंटरनेटवर किंवा माहिती असलेल्या प्रसिद्ध वास्तु पाहून परत फिरतो मात्र गूगलच्या या नव्या अॅपद्वारे त्या त्या ठिकाणच्या स्थानिकांकडून तेथील खास वैशिष्ट्यपूर्ण बारीकसारीक गोष्टींबद्दलसुद्धा माहिती मिळवता येईल. थेट प्रश्न विचारून उत्तरे सुद्धा मिळवता येतील! 

प्रत्येक शहरातील अशी बारीकसारीक माहिती असलेल्यांना गूगलने नव माध्यम उपलब्ध करून देऊन सर्वांनाच मदत होईल असं हे Neighbourly अॅप बनवलं आहे! ज्यामुळे आता नव्या शहरामध्ये टिप्स, शॉर्टकट्स, खाण्याची ठिकाण अशी सर्व माहिती स्थानिक लोकांकडूनच मात्र अॅपद्वारे मिळवता येईल! तुम्ही स्वतः सुद्धा या प्रश्नांची उत्तरे देऊन इतरांची मदत करू शकता. या अॅपची  सुरुवात मुंबईपासून  केली जात आहे. हे सध्या चाचणी स्वरूपात उपलब्ध करण्यात आलं आहे. 

ADVERTISEMENT

डाऊनलोड लिंक : Neighbourly on Google Play

Update : आता संपूर्ण भारतात उपलब्ध होण्यास सुरुवात 

नेबरली अॅपबद्दल व्हिडीओ : –

search terms travel cities google Neighbourly app for local helpers guides 
Tags: AppsGoogleTravel
Share27TweetSend
Previous Post

पतंजलीकडून किंभो मेसेंजर अॅप सादर आणि लगेच काढून सुद्धा टाकलं?

Next Post

गिटहब(GitHub) या कोड शेरिंग वेबसाइटचं मायक्रोसॉफ्टकडून अधिग्रहण! :

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Next Post
गिटहब(GitHub) या कोड शेरिंग वेबसाइटचं मायक्रोसॉफ्टकडून अधिग्रहण! :

गिटहब(GitHub) या कोड शेरिंग वेबसाइटचं मायक्रोसॉफ्टकडून अधिग्रहण! :

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech