MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

फ्लिपकार्ट,अमॅझॉन,स्नॅपडीलवर ऑनलाइन खरेदीसाठी ऑफर्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 1, 2016
in eCommerce

सध्या सुरू असलेल्या विविध सणांचं औचित्य साधून ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनी ऑफर्स आणल्या आहेत. आजपासून  फ्लिपकार्ट,अमॅझॉन,स्नॅपडील या आघाडीच्या वेबसाइटवर खरेदीचा हा ऑनलाइन महोत्सव भरणार आहे! अमॅझॉनवर १ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत तर फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या दोन्ही साइटवर २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक वस्तूवर काही ना काही सूट असणार आहे.

ऑफर्ससाठी लिंक्स :

ADVERTISEMENT

Flipkart : Big Billion Days
Snapdeal : Unbox Diwali Offers
Amazon : Great Indian Festival Sale 
eBay : eBay Diwali Sale
ShopClues : ShopClues Diwali Offers

फ्लिपकार्टने स्टेट बँक ऑफ इंडिया,अमॅझॉनने HDFC तर स्नॅपडीलने Citi बँकेसोबत भागीदारी करत त्यांच्या ग्राहकांसाठी खास Discounts जाहीर केले आहेत.
खाली आम्ही खास मराठीटेकच्या वाचकांसाठी बॅनर्स टाकले आहेत ज्यामध्ये तुम्हाला आणखी काही खास Deals मिळतील ज्यांचा उपयोग तुम्हाला नवीन मोबाइल/लॅपटॉप/टॅब्लेट/हेडफोन्स/पेनड्राइव्ह/इ खरेदी करताना होऊ शकेल.

  • Flipakrt Offers

  • Amazon Offers
  • Amazon Offer Link

  • Snapdeal Diwali Offers

आणखी ऑफर्स त्या त्या साइटवर जाऊन, त्यांच्या फेसबुक पेजवर जाऊन पाहता येतील!

काही सूचना :

  • जरी या साइटवर या काळात किंमती कमी केल्या आहेत असं वाटत असेल तरी थोडीफार इकडेतिकडे शोधाशोध करूनच वस्तु विकत घ्या कारण या काळात किंमत वाढवून त्यावर सूट देण्याची घाणेरडी सवय कंपन्यांना आहे. यापूर्वी अशी प्रकरणे घडली आहेत. 
  • तसेच डेलिवेरीबाबत म्हणायचे तर या काळात विक्री खूप मोठ्या प्रमाणात होत असल्याने वस्तु वेळेवर डीलिव्हर होण्याची शक्यता कमी असते. 
  • Payment साठी उपलब्ध असणारे पर्याय Debit Card,Credit Card,NetBanking,Cash On Delivery काळजीपूर्वक निवडा!
Tags: AmazonDealseBayFlipkartOffersShoppingSnapdeal
ShareTweetSend
Previous Post

गूगल Allo : गूगलचं नवं मेसेजिंग अॅप !

Next Post

गूगलने सादर केलाय नवा “पिक्सेल” स्मार्टफोन आणि इतर भन्नाट गोष्टी !

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Next Post
गूगलने सादर केलाय नवा “पिक्सेल” स्मार्टफोन आणि इतर भन्नाट गोष्टी !

गूगलने सादर केलाय नवा "पिक्सेल" स्मार्टफोन आणि इतर भन्नाट गोष्टी !

Comments 1

  1. Anonymous says:
    9 years ago

    Nice Article

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech