MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

गूगल प्ले अवॉर्ड्स २०१९ : सर्वोत्तम अॅप्स व गेम्स जाहीर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 7, 2019
in गेमिंग, ॲप्स

गूगलने लवकरच येणार्‍या त्यांच्या I/O 2019 कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गूगल प्ले अवॉर्डचे विजेते जाहीर केले असून गेल्या वर्षभरात यूजर्सना उत्तम अनुभव देणार्‍य खास अॅप्स व गेम्सची यामध्ये निवड केली जाते. यानिमित्ताने या अॅप्सच्या डेव्हलपर्सना सन्मानित करून त्या दिवशी गूगल प्ले स्टोअरवर स्थान दिलं जातं!

गूगल : गूगल प्लेवर चाहत्यांसाठी उत्कृष्ट अनुभव देऊन वरच्या स्थानी पोहोचलेल्या या विजेत्यांची आम्ही नावे जाहीर करत आहोत. यांनी गूगल प्लेवर गुणवत्तेचा मापदंड उंचवण्यास मदत केली आहे.

या विजेत्यांमध्ये ९ प्रकारे विभागणी करण्यात आली असून एकूण गुणवत्ता, डिझाईन, तांत्रिक कामगिरी व नावीन्य यांच्या आधारे ती विभागणी केलेली आहे. खाली ते प्रकार आणि त्यानंतर त्यामध्ये विजेता ठरलेलं अॅप असा उल्लेख आहे. नेहमीच फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राममध्ये अडकून राहणार्‍याना यामधील नावीन्य असलेले अॅप्स वापरुन पहायलाच हवेत…

ADVERTISEMENT

Standout Well-Being App :स्वतःचं आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे कसं जागता येईल याबाबत उत्तम डिझाईन व कल्पना वापरुन बनवलेले अॅप्स
Woebot: Your Self-Care Expert

Best Accessibility Experience : दिव्यांग/अपंग यूजर्सना फोनसोबत सहज संवाद साधता यावा या दृष्टीने मदत करणार्‍या अॅप्स व गेम्स
Envision AI

Best Social Impact : असे अॅप्स व गेम्स जे जगभर समाजात सकारात्मक परिणाम घडवून आणत आहेत. (आरोग्य, शिक्षण, साक्षरता, इ. विषयांवर लक्ष केंद्रीत करून)
Wisdo

Most Beautiful Game : अशा गेम्स ज्या advanced graphics API जोडून कलात्मक किंवा विशिष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर करतात.
SHADOWGUN LEGENDS – FPS PvP Free Shooting Games

Best Living Room Experience : राहत्या खोलीचा अनुभव तयार करणारे वा सुधारणारे अॅप्स जे लोकांना जवळ येण्यास मदत करतात.
Neverthink: Handpicked videos

Most Inventive : नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले अॅप्स जे यूजर्ससाठी नवं उदाहरण समोर ठेवतात
Tick Tock: A Tale for Two

Standout Build for Billions Experience : नव्याने उदयास येणार्‍या मार्केट्समध्ये चांगली कामगिरी करत स्थानिक भाषांतर, सांस्कृतिक पर्याय दिलेले अॅप्स
Canva – Create Graphic Design, Logo Maker, Flyers

Best Breakthrough App : नवे अॅप्स ज्यामध्ये चांगलं डिझाईन, वापरकर्त्यांना अनुभव, मजबूत वाढ दर्शवण्यात आली आहे.
SLOWLY – Connect to the World!

Best Breakthrough Game : नव्या गेम्स ज्यामध्ये चांगलं डिझाईन, वापरकर्त्यांना अनुभव, मजबूत वाढ दर्शवण्यात आली आहे.
MARVEL Strike Force

Search Terms Google Play Awards 2019 Top Apps and Games announced


Source: From puzzles to poster-making: 2019’s Google Play Award winners
Tags: AppsGamingGoogle PlayPlay Awards
Share13TweetSend
Previous Post

हुवावे आता स्मार्टफोन्स विक्रीत अॅपलला मागे टाकत दुसर्‍या स्थानी!

Next Post

मायक्रोसॉफ्ट व्हिज्युयल स्टुडिओ ऑनलाइन सादर : ऑनलाइन कोडिंग शक्य!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post
मायक्रोसॉफ्ट व्हिज्युयल स्टुडिओ ऑनलाइन सादर : ऑनलाइन कोडिंग शक्य!

मायक्रोसॉफ्ट व्हिज्युयल स्टुडिओ ऑनलाइन सादर : ऑनलाइन कोडिंग शक्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech