MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टेलिकॉम

टाटा डोकोमोच्या इंटरनेट दरात मोठी कपात एअरटेलने फोर-जी प्लॅन केला स्वस्त

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 2, 2013
in टेलिकॉम
ADVERTISEMENT
टाटा डोकोमो या कंपनीने इंटरनेट दरात सुमारे ९० टक्क्यांनी कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १ जु्लैपासून प्रति एककिलोबाईट इंटरनेट वापरासाठी १० पैशांऐवजी चक्क १ पैसा हा नवीन दर आकारला जाणार आहे.



यासंदर्भात टाटा डोकोमोचे विपणन प्रमुख गुरिंदरसिंग यांनी सांगितले, की इंटरनेट दरात कपात करण्याच्या या निर्णयामुळे टाटा डोकोमोच्या वापरात निश्चितच वाढ होईल. डोकोमो धारकांनाही याचा मोठा फायदा होईल.


नव्या इंटरनेट दरानुसार २जी इंटरनेट धारकांसाठी १२६ रु रिचार्जवर २ जीबी इंटरनेट (महिन्याभरासाठी), १४९ रु रिचार्जवर २.५ जीबी इंटरनेट (महिन्याभरासाठी) आणि २४९ रु रिचार्जवर ३ जीबी इंटरनेट (दोन महिन्यासाठी) वापरता येणार आहे


थ्रीजी इंटरनेट धारकांना प्रति १० केबी इंटरनेट वापरासाठी १ पैसा खर्च येणार आहे. यापूर्वी इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या वोडाफोन, एअरटेल आणि आयडिया या कंपन्यांनीही गेल्या आठवड्यात इंटरनेट दरात कपात केली आहे.

 फोर-जी सेवा वापरणा-या आपल्या ग्राहकांसाठी भारती एअरटेलने डाटा प्लॅन स्वस्त केला आहे. सोमवारी कंपनीने जाहीर केल्यानुसार आता फोर-जी प्लॅन 450 रुपयांपासून सुरू होतील. पूर्वी अशा प्लॅनसाटी किमान 650 रुपये द्यावे लागायचे. कंपनीने प्लॅन 31 टक्के स्वस्त केला आहे. भारती एअरटेलच्या पुणे, कोलकाता, बंगळुरू आणि चंदिगड सर्कलमधील ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. कंपनी फोर-जी सेवेअंतर्गत 999 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पॅकेजवर 1000 चित्रपट आणि 100 गेमची लायब्ररी देत आहे.
Tags: AirtelDocomoInternetPlansTataTelecom
ShareTweetSend
Previous Post

‘परम युवा २’वर प्रगत देशांचे ‘क्लिक’!

Next Post

4जी पेक्षाही वेगवान; अवघ्‍या 40 सेकंदात डाऊनलोड होणार चित्रपट

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Jio Airtel New Plans

जिओ, एयरटेल आणि Vi ने त्यांच्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या!

June 28, 2024
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Next Post

4जी पेक्षाही वेगवान; अवघ्‍या 40 सेकंदात डाऊनलोड होणार चित्रपट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech