MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

कॉल ऑफ ड्युटी वॉरझोन आजपासून PC, Xbox, PS4 वर मोफत उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 10, 2020
in गेमिंग
Call Of Duty Warzone

लोकप्रिय कॉल ऑफ ड्युटी गेम आता बॅटल रोयाल रूपात उपलब्ध असून याचं नाव कॉल ऑफ ड्युटी वॉरझोन असं असेल. ही गेम विंडोज पीसी, एक्सबॉक्स आणि प्लेस्टेशनवर आजपासून मोफत उपलब्ध होत आहे. होय अॅक्टीव्हीजन कॉल ऑफ ड्युटीने त्यांची गेम मोफत उपलब्ध करून दिली आहे.

यामध्ये क्रॉस प्लॅटफॉर्म सपोर्ट देण्यात आला आहे. या गेमची डाउनलोड साईज तब्बल 83GB ते 101GB असेल असं सांगण्यात येत आहे! तुमच्याकडे Call of Duty: Modern Warfare ही गेम नसली तरी तुम्ही Warzone मोफत डाउनलोड करू शकता. Call of Duty: Warzone सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे.

ADVERTISEMENT

Verdansk नावाचा मॅप सुरुवातीला देण्यात आलेला आहे आणि यामध्ये एकावेळी तिघांच्या टीम्स करून १५० प्लेयर्स खेळू शकतील! Battle Royale आणि Plunder असे दोन मोड उपलब्ध आहेत. Plunder मध्ये आपण मॅपमध्ये विखुरलेली कॅश आणि लूट गोळा करत शेवटपर्यंत जायचं आहे. ATV, Tactical Rover, SUV, Cargo Truck, Helicopter ही वाहने या गेममध्ये उपलब्ध आहेत.

Download Call of Duty Warzone FREE : https://www.callofduty.com/warzone

Search Terms : Call of Duty COD Warzone free to play battle royale game launched by Activision

Tags: Call of DutyGaming
Share4TweetSend
Previous Post

realme 6, 6 Pro स्मार्टफोन्स व फिटनेस बॅंड सादर!

Next Post

डिज्नी+ स्ट्रीमिंग सेवा भारतात उपलब्ध : डिज्नी+ हॉटस्टारद्वारे सुरुवात!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Next Post
डिज्नी+ स्ट्रीमिंग सेवा भारतात उपलब्ध : डिज्नी+ हॉटस्टारद्वारे सुरुवात!

डिज्नी+ स्ट्रीमिंग सेवा भारतात उपलब्ध : डिज्नी+ हॉटस्टारद्वारे सुरुवात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech