MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Wearables

realme 6, 6 Pro स्मार्टफोन्स व फिटनेस बॅंड सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 5, 2020
in Wearables, स्मार्टफोन्स

रियलमी आणखी नवे फोन्स सादर केले असून आज त्यांनी त्यांच्या लोकप्रिय realme 5 ची पुढची सुधारित आवृत्ती आणली आहे. realme 6 आणि realme 6 Pro हे मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये उत्तम नवे पर्याय ठरणार आहेत. realme 6 हा फोन ११ मार्च दुपारी १२ आणि realme 6 Pro हा फोन १३ मार्च दुपारी १२ पासून फ्लिपकार्ट व realme.com वर उपलब्ध होईल! realme 6 ची किंमत १२९९९ पासून तर 6 Pro ची किंमत १६९९९ पासून सुरू आहे.
यासोबत रियलमी आणखी एका क्षेत्रात प्रवेश करत realme Band नावाचा फिटनेस ट्रॅकर बॅंडसुद्धा यावेळी सादर केला! याची किंमत १४९९ असेल. हा बॅंड आजच २ ते ४ या वेळेत विक्रीस आणला गेला आहे.

गेल्या काही महिन्यात प्रचंड वेगाने वाढत गेलेल्या रियलमीला आता पुन्हा शायोमीकडून चांगलीच स्पर्धा निर्माण होत आहे. अगदी लाईव्ह कार्यक्रमात दोन्ही कंपन्या एकमेकांची उणिदुणी काढत आहेत. अर्थात यामुळेच ग्राहकांना नवनवे पर्याय आणखी स्वस्त दरात उपलब्ध होत आहेत. मात्र यामुळे अवघ्या काही महिन्यात/दिवसात नवं मॉडेल ग्राहकांच्या माथी मारलं जात आहे.
रियलमीने याच कार्यक्रमात त्यांच्या लवकरच येणाऱ्या स्मार्ट उपकरणांचीची माहिती दिली. यासाठी खास realme Link नावाचं अॅप त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे.

ADVERTISEMENT

realme 6

डिस्प्ले : 6.5″ Ultra Smooth 90Hz FHD+ Display
प्रोसेसर : MediaTek Helio G90T
GPU : ARM G76
रॅम : 4GB/6GB/8GB LPDDR4x dual-channel
स्टोरेज : 64GB/128GB UFS 2.1
कॅमेरा : 64MP Quad Camera + 8MP Ultrawide + 2MP Macro Lens + 2MP B&W Portrait
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 4300mAh 30W Flash Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : realmeUI based on Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5.0, WiFi 6, Side Mounted Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot
सेन्सर्स :GPS /AGPS / Glonass / Beidou, Magnetic induction sensor / Light sensor / Proximity sensor / Gyro-meter / Acceleration sensor
रंग : Comet Blue, Comet White
किंमत : हा फोन ११ मार्च दुपारी १२ पासून फ्लिपकार्ट आणि realme.com वर उपलब्ध होत आहे.
4GB+64GB ₹12999
6GB+128GB ₹14999
8GB+128GB ₹15999

realme 6 Pro

डिस्प्ले : 6.6″ Ultra Smooth 90Hz FHD+ Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 720G
GPU : Adreno 618
रॅम : 6GB/8GB LPDDR4x
स्टोरेज : 64GB/128GB UFS 2.1
कॅमेरा : 64MP Quad Camera + 8MP Ultrawide + 12MP Telephoto lens + 2MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 16MP + 8MP Ultra wide-angle
बॅटरी : 4300mAh 30W Flash Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : realmeUI based on Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5.1, WiFi 6, Side Mounted Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot, Dolby Atmos
सेन्सर्स :GPS / Glonass / Beidou / NavIC, Magnetic induction sensor / Light sensor / Proximity sensor / Gyro-meter / Acceleration sensor
रंग : Lightning Blue, Lightning Orange
किंमत : हा फोन १३ मार्च दुपारी १२ पासून फ्लिपकार्ट आणि realme.com वर उपलब्ध होत आहे.
6GB+64GB ₹16999
6GB+128GB ₹17999
8GB+128GB ₹18999

realme Band

realme Band मध्ये मोठा 0.96” टच कलर डिस्प्ले, रियल टाइम हार्ट रेट मॉनिटर, स्पोर्ट्स ट्रॅकर, खास भारतीय यूजर्ससाठी क्रिकेट मोड, पाण्यापासून संरक्षण, स्मार्ट नोटिफिकेशन आणि विशेष म्हणजे यूएसबीद्वारे थेट चार्ज करता येण्याची सोय देण्यात आली आहे! याची किंमत १४९९ असेल आणि हा फ्लिपकार्ट व realme.com वर उपलब्ध होत आहे.

Tags: FitnessrealmeSmartphonesWearables
Share7TweetSend
Previous Post

क्रिप्टोकरन्सी व्यवहारांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी : आरबीआयची बंदी अवैध!

Next Post

कॉल ऑफ ड्युटी वॉरझोन आजपासून PC, Xbox, PS4 वर मोफत उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
Next Post
Call Of Duty Warzone

कॉल ऑफ ड्युटी वॉरझोन आजपासून PC, Xbox, PS4 वर मोफत उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech